Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

Raisins Making Process: तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ताज्या मनुक्यांपासून घरीच चवदार असे मनुके तयार करू शकता. यासाठी फार वेळ किंवा मेहनतीची गरज नाही. द्राक्षांपासून मनुके तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 25, 2025 | 09:40 AM
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

द्राक्षांचा हंगाम आता लवकरच संपणार आहे. गोड आणि ताजी द्राक्षे बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या आरोग्यासाठी द्राक्षांचे सेवन फार फायद्याचे ठरू शकते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही याच ताज्या द्राक्षांपासून चवदार असे मनुके तयार करू शकता. हे मनुके तुम्हाला अनेक महिने साठवून ठेवता येतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, द्राक्षांपासून घरीच मनुके बनवण्याची पद्धत फार सोपी आणि सहज आहे. तुम्ही काळ्या किंवा हिरव्या कोणत्याही रंगाच्या द्राक्षांपासून मनुके तयार करू शकता.

गुढी पाडवा सणासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा साखरेच्या गाठी, तयार करा साखरेची सुंदर माळ

मनुका हा व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅटचा चांगला सोर्स आहे, अशात तुम्ही आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता. अनेकदा हे मनुके बाजारातून विकत घेतले जातात मात्र विकतच्या मनुक्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरीच झटपट हे तयार करू शकता. यासाठी फार काही मेहनत घेण्याचीही गरज नाही. चला तर मग द्राक्षांपासून मनुके तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

वर्षानुवर्षे लिव्हरमध्ये साचलेली घाण काढून टाकतो हा हिरवा ज्यूस, वेट लॉससाठी फायदेशीर; कसे बनवायचे ते जाणून घ्या

अशाप्रकारे द्राक्षांपासून घरीच बनवा मनुके

  • द्राक्षे पासून मनुके तयार करण्यासाठी, सर्वप्रथम रसाळ, ताजी द्राक्षे खरेदी करा
  • ही द्राक्षे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा, आता द्राक्षाचे सर्व देठ काढून वेगळे करा
  • आता इडली कुकरमध्ये थोडे पाणी टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. इडलीच्या साच्यात जमेल तेवढी द्राक्षे ठेवा
  • आता कुकरमध्ये साचा सेट करा आणि द्राक्षे हलकी पिवळी आणि मऊ होईपर्यंत वाफेवर शिजवा. हे करण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटे लागतील
  • आता सर्व द्राक्षे एका भांड्यात काढून स्वच्छ कपडा उन्हात पसरवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कापडाखाली वर्तमानपत्रही ठेवू शकता. आता सर्व द्राक्षे थोड्या अंतराने वेगळी करा आणि उन्हात वाळवण्यासाठी सोडा
  • द्राक्षे सुकायला वेळ लागतो. द्राक्षांचे मनुक्यात रूपांतर होण्यासाठी साधारण 2-3 दिवस लागतात. आपल्याला
  • दररोज कडक सूर्यप्रकाशात द्राक्षे वाळवावी लागतील अतिशय ताजे आणि पिवळ्या रंगाचे मनुके तीन दिवसात तयार होतील
  • हे मनुके तुम्ही कोणत्याही डिशमध्ये वापरू शकता
  • तुटलेली द्राक्षे कमी किमतीत विकत घ्या आणि ताजी मनुका बनवण्यासाठी वापरा. तयार मनुका एका काचेच्या
  • बरणीत साठवा. हे मनुके फार काळ खराब होणार नाहीत

Web Title: How to make raisins from fresh grapes the method is very simple recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • food recipe
  • Grapes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.