Recipe: कच्च्या पपईची भाजी कधी खाल्ली आहे का? आरोग्यासाठी ठरते फायदेशीर
पपई हे एक फळ असून हे फळ आरोग्यासाठी फार फायदेशीर मानलं जाते. यातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट रोप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यात अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. पपईच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या जसे की, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या दूर होतात. शिवाय याच्या सेवनाने पचनक्रियादेखील सुरळीत होते.
आता तुम्हाला जर पपई हे फळ खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून चविष्ट अशी भाजी तयार करू शकता. अर्थात ही भाजी आपण कच्च्या पपईपासून तयार करणार आहोत. पपईची ही मऊदार आणि मसालेदार भाजी चवीला अप्रतिम लागते. आपल्या जेवणात तुम्ही एकदा तरी या भाजीचा निश्चितच समावेश करायला हवा. जाणून घ्या पपईची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – दुकानात मिळणारी कुरकुरीत भाकरवाडी आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा क्रिस्पी पनीर बाईट्स, चव अशी की सर्वच होतील खुश