भाकरवाडी हा स्नॅक्सचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रात आणि पुण्यात विशेष करून भाकरवाडी हा पदार्थ फार फेमस आहे. आतमध्ये चटपटीत स्टफिंग आणि बाहेरील कुरकुरीत आवरणाने युक्त हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही अनेकदा बाजारातून खरेदी करून या पदार्थाची चव चाखली असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा पदार्थ आता घरीदेखील बनवू शकता.
भाकरवाडी हा पदार्थ घरी बनवणे फार सोपा आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा पदार्थ घरी बनवून याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही ही भाकरवाडी बनवून साठवून देखील ठेवू शकता. घरात तयार केलेली ही भाकरवाडी तुमच्या चहाची रंगत द्विगुणित करेल. जाणून घ्या भाकरवाडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा क्रिस्पी पनीर बाईट्स, चव अशी की सर्वच होतील खुश
हेदेखील वाचा – हॉटेल सारखा कुरकुरीत पेपर डोसा आता घरीच बनवा, त्वरित रेसिपी नोट करा