Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

तुम्हाला हॉटेल स्टाइल पावभाजी घरी तयार करायची आहे? मग आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. विकेंडसाठी हा एक उत्तम नाश्त्याचा प्रकार आहे. यात खूप भाज्या वापरल्या जातात ज्यामुळे आरोग्यासाठीही ही एक उत्तम रेसिपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2024 | 11:14 AM
Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:

मुंबईतील प्रमुख काही खाद्यपदार्थांपैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे पावभाजी. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा एक आवडीचा पदार्थ आहे. तुम्हाला बाजारात स्ट्रीटपासून ते मोठमोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्व ठिकाणी या पदार्थही उपस्थिती दिसून येईल. यामागचे कारण म्हणजे याची डिमांड. लोकांना कोणत्याही सीजनमध्ये पावभाजी तितक्याच आवडीने खायला आवडते.

हा पदार्थ भरपूर भाज्या घालून तयार केला जातो, त्यामुळे आरोग्यावरही याचा उत्तम परिणाम होतो. आता तुम्हालाही ही चविष्ट पावभाजी घरी कशी तयार करायची माहिती नसेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने उत्तम अगदी हॉटेल स्टाईल पावभाजी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. विकेंडसाठी हा एक परफेक्ट नाश्त्याला प्रकार आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स

साहित्य

  • 6 पाव
  • 2-3 कांदे चिरलेले
  • एक टोमॅटो
  • 3-4 बटाटे उकडलेले
  • अर्धी कोबी
  • एक वाटी वाटाणे
  • बीटरूट पेस्ट
  • एक चमचा तिखट
  • तीन चमचे पाव भाजी मसाला
  • अर्धी वाटी प्युरी
  • बटर
  • हिरवी धणे
हेदेखील वाचा – अजिबात चिकट न होता आंबट-तिखट भेंडीची भाजी कशी तयार करायची? नोट करा सोपी रेसिपी

कृती

  • चविष्ट पावभाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे, कोबी आणि हिरवे वाटाणे उकडून घ्या
  • त्यानंतर गॅस चालू करून तवा ठेवा आणि त्यात 3 चमचे तेल घालून उकडलेले बटाटे, कोबी आणि वाटाणे घाला आणि चांगले परतून शिजवून घ्या
  • त्यानंतर, त्यांना मॅशरच्या मदतीने सर्व साहित्य चांगले मॅश करा आणि एका भांड्यात काढा ‘
  • आता पॅनमध्ये तेल घालून कांदा, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि टोमॅटो चांगले परतून घ्या आणि हा मसाला एका भांड्यात काढून घ्या
  • बारीक झाल्यावर पॅनमध्ये 2 चमचे बटर घाला
  • मग यात आता तयार मसाला टाकून चांगला शिजवून घ्या. तेल सुटेपर्यंत मसाले शिजवा
  • आता मसाल्यामध्ये बटाटे आणि मटार यांचे मिश्रण घालून चांगले मिसळा, लालसरपणासाठी, तुम्ही या मिश्रणात बीटरूट पेस्ट देखील घालू शकता
  • मसाला नीट मिक्स झाल्यावर 3 ग्लास पाणी घाला
  • आता त्यात एक चमचा तिखट, तीन चमचे पाव भाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घाला
  • आता भाज्या झाकून बाजूला ठेवा. ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत भाजी शिजवा
  • शेवटी हिरव्या कोथिंबिरीने पावभाजीला गार्निश करा आणि गॅस बंद करा
  • दुसरीकडे तव्यावर काही पाव घेऊन त्यांना बटर लावा आणि हलके तव्यावर शेकून घ्या
  • आता तयार भाजी पाव आणि लिंबू-कांद्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make pav bhaji at home easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
1

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
3

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
4

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.