गुळाचा चहा बनवताना दूध फाटते? मग भक्कड चहासाठी ही पद्धत फॉलो करा
गरमा गरम चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. थंडीत आणि पावसाळ्यात तर याला काही सुमार नाही. लोक आपल्याला हवं तेव्हा आरामात दररोज चार ते पाच वेळा चहाचा घोट घेतात. चहाप्रेमींसाठी चहाची चुस्की कोणत्या स्वर्गसुखाहून कमी नाही. मात्र अनेकदा चहाचे अतिसेवन आरोग्याला हानी पोहचवत असते. अशात अनेकजण आता साखरेच्या चहावरून गुळाच्या चहावर शिफ्ट होत आहेत. साखरेच्या चहाहुन गुळाचा चहा हा आरोग्यासाठी अधिक कमी नुकसानकारक ठरत असतो. मात्र अनेकांना हा चहा बनवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
हिवाळ्याच्या काळात जे लोक नियमितपणे गुळाचा चहा घेतात ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात. पण अनेक वेळा गुळाचा चहा बनवताना दुध फाटते आणि चहा बिघडतो. म्हणून, हा चहा बनवताना योग्य रेसिपी फॉलो करणे फार महत्वाचे आहे अन्यथा तुमची सर्व मेहनत आणि साहित्य वाया जाऊ शकते. आज आपण या लेखात गुळाच्या चहाची एक सोपी आणि योग्य रेसिपी जाणून घेणार आहोत.
संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी
साहित्य
गुळाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला अनेक फॅन्सी पदार्थांची गरज भासणार नाही. हा पौष्टिकतेने युक्त चहा बनवण्यासाठी तुम्हाला दोन कप पाणी, एक कप दूध, दोन ते तीन चमचे गूळ, एक चमचा चहा पावडर , आले आणि वेलची लागेल. आपण इच्छित असल्यास, आपण दालचिनी देखील वापरू शकता.
कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर
फॉलो करा ही सोपी प्रोसेस