संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी
संध्याकाळ झाली की, हलकी हलकी भूक लागणं सामान्य आहे. गरमा गरम चहासोबत जर काही कुरकुरीत खायला मिळालं तर संध्याकाळची मजाच द्विगुणित होऊन जाते. अनेकजण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही ना काही नवीन चविष्ट रेसिपी शोधत असतात. तुम्हीही खाद्यप्रेमी असाल आणि तुम्हालाही नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवी.
तुम्हालाही मसालेदार स्नॅक्स आवडतात का? जर होय, तर पोहे भजी तुमच्यासाठी योग्य आहेत! हे भजी बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि याची चव अशी असेल की तुम्ही बोट चाटत राहाल. हे पोह्यांचे भजी अगदी निवडक साहित्यापासून तयार केले जातात. तेच तेच नेहमीचे भजी सोडा आणि यावेळी पोह्यांचे हे भाजी बनवून पहा. चला, जाणून घ्या ते तयार करण्याची सोपी रेसिपी.
कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

साहित्य
कृती






