• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Crispy Bittergourd Pakode Recipe

कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

Crispy Bittergourd Pakode Recipe: कारल्याची भाजी खायला लहान मुलं कुरकुर करत असतील तर त्यांना एकदा कारल्याची भजी खाऊ घाला. हे कुरकुरीत भजी चवीला फार कडू लागत नाही शिवाय आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2025 | 11:07 AM
कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भजी हा भारतीय लोकांच्या आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे. लोक गरमागरम चहासोबत कुरकुरीत भजींचा आस्वाद घेतात. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पकोडे खाणे सर्वात जास्त खाल्ले जातात. बटाटा, कांदा, कोबी अशा अनेक पदार्थांचे कुरकुरीत भजी बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला कारल्याचे भजी कसे बनवायचे याची एक युनिक पण चवदार अशी रेसिपी सांगत आहोत. हे भजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार फायदेशीर ठरेल. अनेकांना मुळात कारलं ही भाजी खायला आवडत नाही याची कडू चव अनेकांना याला नापसंत करण्यास मजबूर करते मात्र आजची ही रेसिपी तुमच्या नापसंत क्षणार्धात आवडीत बदलेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, कारल्याची चव कडू असली तरी, जेव्हा तुम्ही ते पकोड्यांच्या रूपात खाता तेव्हा तुमच्या लक्षातही येणार नाही. कारले पकोडे अजिबात कडू नसतात. ही रेसिपी फार सहज आणि सोपी आहे. याची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा कराल. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज खिमा, चवीसह पोषणही मिळेल

साहित्य

  • कारलं
  • बेसन पीठ
  • तांदळाचं पीठ
  • हळद
  • गरम मसाला
  • तेल
  • मीठ
  • लाल तिखट
चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

कृती

  • कारल्याचे कुरकुरीत भजी तयार कारण्यासाठी सर्वप्रथम कारले धुवून त्याची साल काढून टाका
  • यानंतर कारल्याच्या मधोमध बिया काढून टाका. जर बिया कडक नसतील तर त्यांना काढण्याची गरज नाही. आता
  • कारल्याचे तुकडे सारखे गोल आकारात कापून घ्या आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवा
  • एका भांड्यात साधारण एक कप बेसन घ्या आणि त्यात अर्धी वाटी तांदळाचे पीठ घाला
  • नंतर यात तुमच्या आवडीचे मसाले जसे की चमचाभर लाल मिरची, चिमूटभर हळद, थोडा गरम मसाला आणि मीठ टाका आणि मिक्स करा
  • आता पाणी घालून एक जाडसर द्रावण तयार कर. द्रावणात एकही गुठळी होणार नाही याची काळजी घ्या
  • आता गॅसवर पॅन ठेवा आणि तेल गरम करा
  • तेल गरम झाले की बेसनाच्या द्रावणात कारल्याचे तुकडे टाका आणि एक एक करून कारल्याचे भजी बेसनात गुंडाळून तेलात टाका
  • मध्यम आचेवर हे भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि एका प्लेटीत काढून घ्या
  • तयार कारल्याचे भजी तुमच्या आवडत्या सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही गरमा गरम चहासोबतही यांचा आस्वाद घेऊ शकता

Web Title: Know how to make crispy bittergourd pakode recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • bottle gourd
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी
1

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय
2

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी
3

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’
4

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

Feb 22, 2026 | 11:23 AM
आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

Feb 22, 2026 | 11:21 AM
अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

Feb 22, 2026 | 11:15 AM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

Feb 22, 2026 | 11:05 AM
मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

Feb 22, 2026 | 11:04 AM
62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

Feb 22, 2026 | 10:50 AM
Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन

Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन

Feb 22, 2026 | 10:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.