Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा

Panner Chana Salad Recipe:पनीर आणि हरभरा दोन्ही प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहेत. पनीर आणि हरभरा जलद वजन कमी करण्यास मदत करतात. अशात तुम्ही यापासून चटपटीत असे सॅलड तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 12, 2025 | 11:25 AM
तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा

तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा

Follow Us
Follow Us:

बदलती जीवनशैली बघता आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या आजाराने ग्रस्त आहेत, ज्यामुळे आता बहुतेक लोक हे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डायटिंगचा पर्याय निवडत असतात. आता डाएट म्हटलं की, खाण्या-पिण्यावर बंधन ही आलीच. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत जिचा तुम्ही तुमच्या डाएट रुटीनमध्ये समावेश करू शकता. ही रेसिपी चवीला तर अप्रतिम आहेच शिवाय यातील पोषक घटक दिवसभर तुमचे पोट भरलेले ठेवण्यास मदत करेल.

जेव्हा तुम्ही डायटिंगवर असता तर तेव्हा आपल्याला फार विचारपूर्वक खावे लागेल. अनेक गोष्टींपासून दूर राहावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिनांनी युक्त हेल्दी चीज तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी पनीर आणि उकडलेले चणे यापासून तयार केल्या जाणाऱ्या चटकेदार आणि चविष्ट सॅलडची रेसिपी घेऊन आलो आहोत. पनीर आणि हरभरा दोन्ही प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहेत. पनीर आणि हरभरा दोन्ही जलद वजन कमी करण्यास मदत करतात. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

सर्वांच्या आवडीचे Peri Peri Fries आता घरीच बनवा, 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

साहित्य

  • पनीर – 2 कप काप केलेले
  • उकडलेले हरभरे – अर्धी वाटी
  • काळी मिरी पावडर – 1/4 टीस्पून
  • काळे मीठ – 1/2 टीस्पून
  • चाट मसाला – 1/4 टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • कांद्याची पात
रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

कृती

  • प्रथिनेयुक्त हरभरा आणि पनीर सलाड बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करा आणि हरभरे कुकरमध्ये उकडून घ्या
  • हरभरे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन त्यांना उकडा
  • आता चणे एकदा का उकडले की मग यातील अतिरिक्त पाणी काढा आणि चण्यांना एका भांड्यात काढा
  • आता त्याच भांड्यात पनीरचे बारीक केलेले तुकडे टाका (जर तुम्हाला कच्चे पनीर आवडत असेल तर आधी हलके भाजून घ्या)
  • नंतर त्यात काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा
  • यानंतर या तयार सॅलडमध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा
  • शेवटी यात चवीनुसार कांद्याची पात चिरून घाला
  • अशाप्रकारे तुमचे हेल्दी पनीर चणा सॅलड तयार आहे
  • तयार सॅलड एका बाउलमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात तुमच्या आवडीचे सॉसेस देखील ॲड करू शकता

Web Title: Know how to make protein rich paneer and chana salad recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • marathi recipe
  • new salad recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.