Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

Bhelpuri Recipe : कुरकुरीत, चटकदार आणि आंबट-तिखट चवीने भरलेली भेळपुरी... मुंबईच्या स्ट्रीट फूडची शान आहे.संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा चटपटीत पदार्थ घरीच तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 03:30 PM
Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार 'भेळपुरी', संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार 'भेळपुरी', संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • भेळपुरी मुंबईचा एक अंत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
  • याची कुरकुरीत आणि चटपटीत चव सर्वांनाच पदार्थाचे फॅन बनवते.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ घरीच तयार करू शकता.
भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे भेळपुरी. मुंबईच्या चौपाट्यांवर प्रसिद्ध झालेली ही चटपटीत डिश आज संपूर्ण भारतात आवडीने खाल्ली जाते. विशेषतः मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर मिळणारी भेळपुरी तिच्या खास चवीसाठी ओळखली जाते. खुसखुशीत लाह्या (मुरमुरे), बारीक चिरलेल्या भाज्या, गोड-तिखट-आंबट चटण्या आणि शेव यांचा सुंदर संगम म्हणजे भेळपुरी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते अशात तुम्हीच घरीच या पदार्थाला तयार करु शकता.

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

हा पदार्थ बनवायला अगदी सोपा असून कमी वेळात तयार होतो. पाहुणे आले असतील, संध्याकाळी हलकी भूक लागली असेल किंवा मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल तर भेळपुरी हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी स्वच्छ आणि चविष्ट भेळपुरी बनवून आपण स्ट्रीट फूडचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकतो. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 कप मुरमुरे
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो (बिया काढून)
  • 1 लहान उकडलेला बटाटा (चिरलेला)
  • 2-3 चमचे हिरवी चटणी
  • 2-3 चमचे गोड चिंचेची चटणी
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • बारीक शेव
  • कोथिंबीर (चिरलेली)
  • लिंबाचा रस
झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मोठ्या भांड्यात मुरमुरे घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेला बटाटा घाला. आता त्यात हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी मिसळा. त्यानंतर लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा.
  • आता त्यावर लिंबाचा रस पिळा आणि पुन्हा हलक्या हाताने ढवळा. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळल्यावर शेव आणि कोथिंबीर घालून सजवा. भेळपुरी तयार झाल्यावर लगेच सर्व्ह करा, कारण जास्त वेळ ठेवल्यास मुरमुरे मऊ होतात.
  • भेळपुरी नेहमी सर्व्ह करण्याच्या अगदी आधीच मिसळा.
  • अधिक चविष्ट बनवण्यासाठी बारीक चिरलेली काकडी किंवा कच्ची कैरी घालू शकता.
  • तिखटपणा आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.
  • चटपटीत, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ही भेळपुरी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Web Title: How to make tasty street style bhelpuri at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.