Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी

Makar Sankranti Special Recipe: नवं वर्षात येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रांत! या दिवशी तिळ गुळाचे लाडू, तिळगुळाची पोळी आणि खिचडी भात तयार करण्याची परंपरा आहे. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खिचडी भाताची रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2025 | 11:44 AM
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

आज मकर संक्रांतीचा शुभ दिवस. हा सण नव्या वर्षातील पहिला सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते.मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ गुळाचे लाडू, तिळगुळाची पोळी आणि खिचडी भात तयार करण्याची परंपरा आहे. सणाच्या या दिवशी तयार करण्यात येणाऱ्या या खिचडीला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. यासहच ही खिचडी आरोग्यासाठी फार फायद्याची ठरते.

अनेकांना मकर संक्रांतीला तयार केल्या जाणाऱ्या या खिचडीविषयी माहित नसते. मात्र आता चिंता करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी या चविष्ट रेसिपीची एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे. मुख्य म्हणजे यासाठी फार साहित्य आणि वेळेची गरज भासत नाही. तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही गरमा गरम आणि पौष्टिक खिचडी तयार करु शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा

साहित्य

  • उडीद डाळ
  • तांदुळ
  • जिरे
  • हिंग
  • लाल मिरची
  • लवंग
  • दालचिणी
  • काळीमिरी
  • वेलची
  • तेजपत्ता
  • बटाटे
  • हिरवी मिरची
  • आले
  • हिरवे मटार
  • मीठ
  • हळद
  • पाणी
  • तूप

सर्वांच्या आवडीचे Peri Peri Fries आता घरीच बनवा, 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

कृती

  • यासाठी 2-3 कप उडदाची डाळ आणि 1/2 कप तांदुळ घ्या
  • आता ही डाळ आणि तांदूळ स्वछ धुवून घ्या
  • यानंतर उडीद डाळ आणि तांदुळ एकत्र करून स्वच्छ पाण्यात दहा मिनिटे भिजवून ठेवा
  • आता गॅसवर कुकर ठेवा आणि यात तूप गरम करा
  • मग यात जिरे, हिंग, लाल मिरची, लवंग, दालचिणी, काळीमिरी, वेलची आणि तेजपत्ता टाका
  • सर्व मसाले नीट परतून घ्या
  • त्यानंतर यात कापलेले बटाटे आणि बारीक केलेले आलं आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या
  • काही वेळ परतून झाल्यानंतर यात हिरवे मटार टाका
  • मग यात हळद टाका आणि चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करा
  • आता यात भिजवलेली उडदाची डाळ आणि तांदूळ टाका आणि व्यवस्थित साहित्यात मिक्स करा
  • शेवटी यात प्रमाणानुसार पाणी आणि चिरलेली कोथिंबीर घाला
  • कुकरचे झाकण बंद करा आणि दोन शिट्ट्या होऊ द्या
  • शिट्टया झाल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत याला उघडू नका
  • कुकर थंड झाल्यावर याचे झाकण उघडा आणि गरमा गरम खिचिडी प्लेटीत घेऊन त्यावर तूप टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @Cooking & Art with Durgesh नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know how to make sankranti special khichdi at home easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • makar sankranti 2025
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
1

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
2

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
3

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
4

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.