Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा, लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी शोधत आहात? मग आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला नाचणीचा उपमा कसा तयार करायचा याची एक हटके पण रुचकर अशी रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 11, 2024 | 11:13 AM
सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा, लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा, लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा. हेल्दी नाश्ता दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी प्रदान करत असतो. सकाळ सकाळी हेवी नाश्ता केल्याने आपले पोट खराब देखील होऊ शकते शिवाय याने झोप देखील लागू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पौष्टिकच असायला हवा. आता हेल्दी नाश्ता म्हटलं की यात नक्की काय बनवाव असा प्रश्न बहुतेकांना पडतो मात्र यासाठी फार चिंता करण्याची गरज नाही. आपले बहुतेक भारतीय नाश्त्याचे पदार्थ हे पौष्टिकच असतात ज्यांचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता.

आज मात्र आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याची एक हटके, चविष्ट पण तितकीच पौष्टीक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आपल्या या रेसिपीचे नाव आहे नाचणीचा उपमा. तुम्ही आजवर रव्याचा उपमा खाल्ला असेल मात्र हा असा नाचणीचा उपमा कधी तुम्ही खाल्ला आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा उपमा एकदा नक्कीच ट्राय करायला हवा. हा नाचणीचा उपमा चवीला फार अप्रतिम लागतो शिवाय फार कमी वेळेत हा बनून तयार देखील होतो. घरच्यांना पौष्टिक खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

थंडीत एकदा बनवून पहा पौष्टिक आणि चविष्ट मेथीची कढी, नोट करा खास रेसिपी

साहित्य

  • 2 वाटी नाचणीचे पीठ
  • 6-7 बारीक चिरलेल्या मिरच्या
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 छोटा चमचा जिरे
  • 1 छोटा चमचा मोहरी
  • 1 छोटा चमचा हळद
  • 7-8 कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

हेल्दी नाश्त्याने करा सकाळची सुरुवात, घरी बनवा चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचे कटलेट

कृती

  • नाचणीचा उपमा तयार करण्यासाठी सर्वप्रथम नाचणीला काहीवेळ पाण्यात भिजवून ठेवा
  • यानंतर नाचणी वाफवून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात जिरे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता टाका आणि छानशी फोडणी द्या
  • आता यात शिजवलेली नाचणी घालून मिक्स करा
  • यानंतर यात पाणी आणि चवीनुसार मीठ घाला
  • कढईवर झाकण ठेवून हा उपमा छान शिजवून घ्या
  • शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि उपम्यासोबत मिक्स करा
  • काही वेळ उपमा परतून घेतल्यानंतर गॅस बंद करा
  • तयार उपमा एका प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know ragi upma recipe a nutritious ragi upma for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?
1

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?
2

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
3

बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी
4

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.