सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत नेहमीच काही ना काही गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. शिवाय या थंडीच्या वातावरणात बऱ्याचदा लोकांना अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागत असते अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट, सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी रात्रीच्या जेवणाचा एक उत्तम पर्याय ठरेल. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मेथीची कढी.
तुम्ही आजवर मेथीचे पराठे किंवा भाजी बऱ्याचदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी मेथीची कढी खाल्ली आहे का? ही कढी चवीला फार अप्रतिम लागते शिवाय फार कमी वेळेत बनून तयार देकील होते. गरमा गरम भातासोबत हिची चव कमाल लागते. तुम्ही आजवर जर ही रेसिपी कधी ट्राय नसेल केली तर यावेळी एकदा रात्रीच्या जेवणात ही रेसिपी नक्की बनवून पहा. मेथी आरोग्यासाठी फार फायद्याची असते, आपल्या आहारात मेथीचा आवर्जून समावेश करावा. जाणून घ्या मेथीची कढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेल्दी नाश्त्याने करा सकाळची सुरुवात, घरी बनवा चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचे कटलेट
साहित्य
ओव्हन सोडा यावेळी कुकरमध्येच तयार करा मऊसूत बदाम केक, खूप सोपी आहे रेसिपी
कृती