
संध्याकाळच्या हलक्या भूकेवर चवदार उपाय! घरी बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत खाकरा चाट
संध्याकाळ झाली की अनेकांना हलकी हलकी भूक लागत असते. या भुकेला शमवण्यासाठी मग आपण एका चवदार आणि झटपट अशा रेसिपीच्या शोधात लागतो. अशी स्थिती तुमच्यासोबतही बऱ्याचदा झाली असावी. काहीतरी खाऊन शमवावी अशी ही भूक नसते. अशावेळी अधिकतर काही नवीन टेस्टी खाण्याची इच्छा होते. तुमच्यासोबतही असे होत असेल आणि तुम्हीही एका पटकन तयार होणाऱ्या आणि चवीला अप्रतिम लागणाऱ्या रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे.
आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कुरकुरीत आणि चटपटीत अशी खाकरा चाट कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. खाकरा हा एक प्रकारचा स्नॅक्सचा पदार्थ आहे. हा गुजरात राज्यात विशेषतः अधिकतर खाल्ला जातो. बेसनापासून तयार करण्यात आलेला हा खाकरा अनेकांना फार आवडतो आणि देशाच्या विविध भागात आवडीने खाल्लाही जातो. ही खाकरा चाट तुमच्या संध्याकाळच्या भुकेला चांगल्या प्रकारे शामवेल आणि याने तुमचे मनही तृप्त होईल. चला तर मग आता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती