Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा दही-कांद्याची रसरशीत भाजी

घरात एकही भाजी नसेल आणि काही चविष्ट खायचे असेल तर तुम्ही दही-कांद्याच्या रसरशीत भाजीचा विचार करू शकता. सध्या ही रेसिपी सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 02:02 PM
भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा दही-कांद्याची रसरशीत भाजी

भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा दही-कांद्याची रसरशीत भाजी

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा असे होते की, घरात एकही भाजी शिल्लक नसते. अशा वेळेस कोणती भाजी बनवावी ते सुचत नाही. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही कोणत्याही भाजीशिवाय एक रसरशीत पदार्थ तयार करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत दही-कांद्याची एक सोपी आणि झटपट रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे.

आपल्या घरात कांदे नेहमीच उपलब्ध असतात. अशात कोणती भाजी बनवायचे ते सुचत नसल्यास तुम्ही कांदा आणि दहीपासून चविष्ट अशी हटके भाजी तयार करू शकता. निवडक साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी चवीला फार छान लागते. मुख्य म्हणजे, फार कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Recipe: कच्च्या पपईची भाजी कधी खाल्ली आहे का? आरोग्यासाठी ठरते फायदेशीर

साहित्य

  • दही – 250 ग्रॅम
  • कांदा – 1
  • जिरे – 1/2 टीस्पून
  • धनिया पावडर – 1 टीस्पून
  • कसुरी मेथी – 1/4 टीस्पून
  • हिरवी मिरची चिरलेली – 4
  • हल्दी – 1/4 टीस्पून
  • फिकट बुंदी – 1/2 वाटी
  • गरम मसाला – 1/4 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
हेदेखील वाचा – दुकानात मिळणारी कुरकुरीत भाकरवाडी आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

कृती

  • दही-कांद्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही टाकून व्यवस्थित फेटून घ्या
  • यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • आत यात जिरे टाकून फोडणी द्या
  • यांनतर यात चौकोनी कापलेले कांद्याचे तुकडे टाका 2-3 मिनिटे परता
  • कांद्याचा रंग गुलाबी झाला की यात लांब चिरलेली हिरवी मिरची टाका आणि मिक्स करा
  • मग यात फेटलेली दही टाका आणि 5-6 मिनिटे शिजू द्या
  • यानंतर भाजीमध्ये हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घाला घालून चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • यानंतर भाजीमध्ये फिकट बुंदी, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा
  • शेवटी गॅस बंद करा आणि तयार भाजी खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make dahi pyaj subji at home follow quick recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 02:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.