
रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश
बरेचदा असे होते की रात्रीच्या जेवणासाठी केलेली चपाती रात्री उरलेली असते. आता ही उरलेली चपाती फेकून देणे अजिबात योग्य नाही. अशा परिस्थितीत त्याचे काय करायचे, असा प्रश्न पडतो. पण आता तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला या उरलेल्या चपात्यांचे रूपांतर स्वादिष्ट कुरकुरीत भजींमध्ये कसे करता येईल हे सांगणार आहोत. हे भजी चविष्ट तर असतातच पण बनवायलाही खूप सोपे असतात. तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याने तुमच्या उरलेल्या चापात्याही फेकल्या जाणार नाहीत आणि तुम्हाला चमचमीत पदार्थाचा आस्वादही घेता येईल.
आज आम्ही तुमच्यासोबत उरलेल्या चपात्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजींची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे आणि फार कमी वेळेत बनून तयार देखील होते. यासाठी फार साहित्याची आवश्यकता भासत नाही म्हणजेच फार कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते. तुमच्या कामाच्या गडबडीत तुम्ही कोणत्या सोप्या रेसिपीच्या शोधात असाल ते ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी
साहित्य
कृती