Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Potato Twister Recipe: विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर

Crispy PotatoTwister: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत आणि चविष्ट अशी रेसिपी शोधत आहात? मग बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. लहानमुलांसह घरातील मोठेही होतील खुश!

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 05, 2025 | 10:42 AM
Potato Twister Recipe: विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर

Potato Twister Recipe: विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या अनेक नवनवीन आणि हटके रेसिपीज ट्रेंड करत आहेत. पोटॅटो ट्विस्टर हा देखील त्यातीलच एक प्रकार आहे. बटाट्यापासून तयार केला जाणारा हा कुरकुरीत पदार्थ चवीला फार अप्रतीम लागतो आणि विशेष करून लहान मुलांना तर फारच हवाहवासा वाटतो. तुम्हाला कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ खायला आवडत असेल तर तुम्हाला ही डिश नक्कीच खूप आवडेल.

आजकाल जागोजागी पोटॅटो ट्विस्टर खरेदी करता येते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, बाहेरून हा पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अगदी सहज, कमी पैशात आणि कमी वेळेत तसेच निवडक साहित्यापासून घरीच तयार करू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही या रेसिपीने घरातील सर्वांनाच खुश करू शकता. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखात स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बटाटयाची खुसखुशीत कचोरी, झटपट रेसिपी नोट करा

साहित्य

  • बटाटे
  • पाणी
  • 1 टेबलस्पून कश्मिरी मिरची
  • 1 टेबलस्पून मीठ
  • अर्धा कप कॉर्नफ्लोर

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खायचा असेल तर घरी बनवा पनीरटिक्का रोल, वाचा सोपी रेसिपी

कृती

  • कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वछ धुवून घ्या
  • यानंतर बटाट्याचे पातळ गोल काप करून घ्या
  • आता एका प्लेटमध्ये अर्धा कप कॉर्नफ्लोर , एक कप पाणी, एक टेबलस्पून कश्मिरी मिरची, एक टेबलस्पून मीठ घ्या आणि चांगले मिक्स करा
  • आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका स्टिकला बटाट्याचे काप चिकटवून स्पायरल तयार करा
  • हा बटाट्याचा स्पायरल तयार मिश्रणात घोळवून घ्या
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवून यात तेल गरम करत ठेवा
  • तेल गरम झाले की, मिश्रणात घोळवलेला बटाट्याचा स्पायरल तेलात सोडा आणि मध्यम आचेवर छान तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचा कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर तयार होईल
  • सॉस अथवा तुमच्या आवडत्या डीपसह हा पोटॅटो ट्विस्टर खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Make street style crispy potato twisters at home viral recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • marathi recipe
  • potato recipe

संबंधित बातम्या

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
1

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
2

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
3

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
4

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.