(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नववर्षाला अखेर आता सुरुवात झाली आहे. अनेक लोक नवीन वर्षात काही नवीन करू पाहतात. तुम्ही जर खाद्यप्रेमी किंवा खवय्ये असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या नववर्षाच्या सुरवातीस तुम्ही काही नवीन रेसिपीज ट्राय करू शकता. याची सुरुवात आजच्या या हटके रेसिपीने करा. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या कचोऱ्या खाल्ल्या अतसील जसे की, मूग डाळ कचोरी, प्याज कचोरी मात्र तुम्ही कधी बटाट्याची काचोरी खाल्ली आहे का? नाही तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.
कचोरी हा पदार्थ मुळातच एक लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड आहेत. याची चव अनेकांना मोहित करून टाकते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, मसालेदार स्टफिंगने भरलेली ही कचोरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची आहे. शिवाय बटाटा हा एक पदार्थ आहे ज्यापासून काहीही बनवले तरी ते चविष्टच लागते. त्याच्या या गुणधर्मामुळेच बटाटा अनेकांच्या आवडीच्या आवडीचा आहे. आता कचोरी आणि बटाट्याचे हे सुंदर कॉम्बिनेशन जेव्हा एकत्र येईल तेव्हा याची चव कशी असेल याचा विचार तर तुम्ही करूच शकता. तूर्तास आपण याच्या रेसिपीकडे वळूयात आणि जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक मुगाच्या डाळीचा पराठा,आरोग्याला होतील भरभरून फायदे
साहित्य
कृती