Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळची सुरुवात होईल हेल्दी आणि टेस्टी! झटपट घरी बनवा रव्याचा मेदुवडा

सकाळची सुरुवात करा हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याने, घरी बनवा रव्याचा पौष्टिक मेदुवडा! हा मेदुवडा अगदी झटपट तयार होतो. तसेच चवीबरोबर आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2024 | 10:26 AM
सकाळची सुरुवात होईल हेल्दी आणि टेस्टी! झटपट घरी बनवा रव्याचा मेदुवडा

सकाळची सुरुवात होईल हेल्दी आणि टेस्टी! झटपट घरी बनवा रव्याचा मेदुवडा

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा कधीही चुकवू नये. नाश्ता आपल्याला पूर्ण दिवस काम करण्यासाठी ऊर्जा प्रदान करत असतो. बऱ्याचदा डॉक्टरांकडूनही सकाळचा नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. अशात आपण कधीही सकाळचा नाश्ता मिस करू नये. आता नाश्ता म्हटलं की, बऱ्याचदा तेच तेच नाश्त्याचे पदार्थ आठवू लागतात जसे की पोहे, उपमा! मात्र तुम्हाला जर तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी चविष्ट अशा नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

सध्या अनेक लोक पौष्टिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. मात्र बऱ्याचदा हे पौष्टिक पदार्थ चवीला मात्र तितकेसे चांगले लागत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आलो आहोत चवीबरोबरच तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरेल. तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडत असतील तर ही रेसिपी तुमच्या आवडीची ठरेल. आज आम्ही तुमच्यासोबत मेदुवड्याची रेसिपी शेअर करत आहोत. मेदुवडा मुख्यतः उडदाच्या डाळीपासून तयार केला जातो मात्र आम्ही तुम्हाला रव्यापासून झटपट असा मेदुवडा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडेल. सकाळच्या धावपळीत ही तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 2 कप रवा
  • 3-4 कप दही
  • 1 चमचा किसलेलं आलं
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • तेल
  • मीठ
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • रव्यापासून मेदुवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा घ्या यानंतर
  • यात दही टाका आणि मिक्स करून याचे एक मिश्रण तयार करा
  • मग या मिश्रणात आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून एक जाडसर पेस्ट तयार करून घ्या
  • आता हे तयार मिश्रण 15-20 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्या
  • त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल चांगले गरम झाले की तयार पिठाचे मेदुवडे तयार करून तेलात सोडा
  • आता मध्यम आचेवर हे मेदुवडे छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • तयार मेदुवडा एका प्लेटमध्ये काढा आणि नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही हे मेदुवड्याचे पीठ अनेक दिवस साठवून ठेवू शकता

Web Title: Make tasty and healthy semolina meduvada in just a few minutes read the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • marathi recipe
  • medu vada

संबंधित बातम्या

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
1

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’
2

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
3

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश
4

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.