सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक करावा. पौष्टिक नाश्ता आपल्याला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतो. आता नाश्ता म्हटला की, काही निवडक पदार्थांचे नाव समोर येते. यातीलच एक पदार्थ म्हणजे सर्वांच्या आवडीची इडली. हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे , जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. मात्र हा पदार्थ तांदळापासून तयार केला जात असल्याने डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा तितकासा फायद्याचा ठरत नाही. मुळातच मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
आहारात केलेल्या काही बदलांमुळे साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात काही डायबिटीज फ्रेंडली पदार्थांचा समावेश करणे गरजेचे ठरते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून शरीर निरोगी राहील. याच गोष्टीचा विचार करता आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला मिक्स पिठाची इडली कशी तयार करावी याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फार फायद्याची ठरेल. हा पदार्थ चवीबरोबरच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल. ही पौष्टिक इडली सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. तसेच फार कमी वेळेत हा पदार्थ बनून तयार होतो, ज्यामुळे यात तुमचा फार वेळही वाया जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती