अनेकदा चमचमीत जेवणानंतर काहीतरी गोड खणायची इचार होत असते. मात्र प्रत्येकवेळी आपल्या घरात काही गोड पदार्थ असेलच नाही. काहींना तर गोड खाण्याची भारी आवड असते. तुम्ही गोड पदार्थांचे शौकीन असाल किंवा तुम्हालाही जेवणांतर काही गोड खाण्याची सवय असेल तर आजची ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुमच्या गोड पदार्थांची क्रेविंग पूर्णपणे पूर्ण करेल. घरातील इतर सदस्यांनाही तुम्ही हा पदार्थ तयार करून खाऊ घालू शकता. विशेष म्हणजे, हा एक चवदार पण बनवायला फार सोपा असा पदार्थ आहे, ज्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज भासत नाही.
आम्ही बोलत आहोत पॅनकेक पदार्थांविषयी. साधारणतः हा एक पाश्चात्य पदार्थ आहे जो मैद्यापासून तयार केला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला ओरिओ बिस्किटापासून अगदी झटपट आणि चॉकलेटी असा चवदार पॅनकेक कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या घरातील सर्वांनाच फार आवडेल. शिवाय यासाठी फार साहित्याची आणि वेळेची गरज भासत नाही, ज्यामुळे तुम्ही कधीही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग अजिबात वेळ न घालवता हा पॅनकेक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती