पितृपक्षात आवर्जून बनवा थापीववडी! व्हिडिओतून जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
गणेशोत्सवांनंतर पितृपक्षाला सुरुवात होते. यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरु होत असून याचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पितृपक्षात पितरांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण अर्पण करून पिंडदान करतात आणि ब्राह्मण भोजन करतात. पितरांना दाखवणाऱ्या ताटात अनेक पदार्थांचा समावेश केला जातो, ज्यामध्ये भेंडी, गवार, मेथी, कारले, बटाटा, लाल भोपळा असा सात्विक भाज्यांचा समावेश असतो.
आज आम्ही तुम्हाला पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या एका खास पदार्थाची रेसिपी सांगत आहोत. या पदाथाचे नाव आहे थापीववडी. हा पदार्थ चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि पितृपक्षात याला आवर्जून बनवले जाते. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. तुम्ही याआधी कधी हा पदार्थ बनवून पाहिला नसेल तर यंदाच्या पितृपक्षात नक्की बनवा. इंस्टग्रामवरील @swast_ani_mast_recipes अकाउंटवर याची एक भन्नाट रेसिपी शेअर करण्यात आली आहे. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.
हेदेखील वाचा – हेल्दी आणि टेस्टी रेसिपीच्या शोधात आहात? मग आजच घरी बनवा चटकेदार सिंधी कढ़ी
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल