दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला बनवा केळीचे झणझणीत काप, काही मिनिटांत तयार होते रेसिपी
दुपारचं जेवण म्हटलं की बहुतेक लोकांच्या घरी डाळ-भाताचा बेत अथवा गरमा गरम खिचडीचा बेत असतो. आता नुसता डाळ भात कसा खाणार मग लोक यासोबत लोणचं आणि पापडाची जोड घेतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी फार पूवीपासून आपल्या भारतीय संस्कृतीत काही मसालेदार, कुरकुरीत पदार्थांची साथ घेतली जाते. आहे पदार्थ नावडत्या पदार्थालाही आवडीचा बनवतात. यात बहुतेकदा लोणचे, पापड, चटणी आणि मसालेदार काप यांचा समावेश असतो.
आता काप म्हटलं की अनेकांना बटाट्याचे काप आठवू लागतात. आईने तव्यावर भाजलेले हे काप आजही लहानपाणीच्या आठवणीला उजाळा देतात. मात्र आज आपण बटाट्याचे नाही तर कच्च्या केळीचे तिखट काप कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत जर तुम्ही साधा ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जेवणाची उरलेली रंगत हे मसालेदार काप भरून काढतील. शिवाय हे काप फार निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत तयार होतात जेणेकरून तुमचा वेळही यात फार जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती