Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Peanut Chaat Recipe : कुरकुरीत आणि चटपटीत शेंगदाण्याची चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 02:00 PM
प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची 'पीनट चाट' तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची 'पीनट चाट' तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • शेंगदाण्याची ही चाट चवीला कुरकुरीत आणि चटपटीत लागते.
  • तुम्ही आतापर्यंत ही ररेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा घरी ही डिश नक्की बनवून पहा.
  • याची चव कुटुंबातील सर्वांनाच खुश करून जाईल.
पीनट चाट ही एक अशी सोपी, झटपट आणि आरोग्यदायी रेसिपी आहे जी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या टिफिनमध्ये किंवा मित्रांबरोबर गप्पा मारताना खायला उत्तम आहे. ही चाट फक्त चविष्ट नाही तर प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. शेंगदाणे हे हृदयासाठी चांगली असते, मेंदूला चालना देते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते. पाणीपुरी, भेळ किंवा फळांच्या चाटसारखी चव असलेली ही पीनट चाट तुम्ही एकदम झटपट तयार करू शकता. संध्याकाळी लागणाऱ्या हलक्या भुकेसाठी किंवा टिफिन स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

साहित्य

  • १ कप शेंगदाणे (सिंपल किंवा भाजलेले)
  • १ मध्यम कांदा, बारीक चिरलेला
  • १ मध्यम टोमॅटो, बारीक चिरलेला
  • १/२ कप काकडी, बारीक चिरलेली
  • १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरलेली
  • २ छोटे चमचे चाट मसाला
  • १ छोटा चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा काळी मीठ
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १/४ कप ग्रिन चाट किंवा इमली चटणी
होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

कृती

  • यासाठी सर्वप्रथम जर शेंगदाणे कच्चे असतील, तर खोबरेल तेल किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये हलके भाजून घ्या. भाजलेल्या शेंगदाण्याला थंड होऊ द्या. तुम्ही बाजारातून विकतचे भाजलेले शेंगदाणेही वारू शकता.
  • एका मोठ्या बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर घाला.
  • आता त्यात भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला, लाल तिखट, काळी मीठ आणि साखर मिसळा.
  • चवीनुसार लिंबाचा रस आणि इमली चटणी घाला आणि सर्व काही चांगले हलवा.
  • तयार चाट थोडी फ्रेश कोथिंबीर घालून सर्व्ह करा. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घेतल्यास अधिक चविष्ट लागते.
  • चाट अजून क्रंची हवी असल्यास शेंगदाणे थोडे कडक भाजून घ्या.
  • इमली चटणी ऐवजी तिखट-आंबट दही घालून थोडी क्रीमी चाट बनवू शकता.
  • तुम्ही शेंगदाणे बेसनाच्या पिठात घोळवून तळू देखील शकता, याने ते आणखी कुरकुरीत बनतील.

Web Title: Make tasty and tangy peanut chaat recipe at home perfect for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.