Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Wheat Papad Recipe : होळीच्या सणात हे घरगुती, कुरकुरीत गव्हाच्या पिठाचे पापड तुमच्या जेवणाची चव नक्कीच वाढवतील. आता घरी पापड नसले तर चिंता करू नका, झटपट गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत पापड बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 09:31 AM
Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Follow Us
Follow Us:
  • उडदाचे पापड तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील.
  • पण तुम्ही कधी गव्हाच्या पिठाचे पापड खाल्ले आहेत का?
  • हे पापड चवीला रुचकर लागतात आणि झटपट तयारही होतात.
होळी हा रंगांचा, आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सण आहे. या दिवशी घराघरांत गोड-तिखट पदार्थांची रेलचेल असते. पुरणपोळी, कचोरी, भजी, शेव-चिवडा यांसारख्या पदार्थांसोबत कुरकुरीत पापड असतील तर जेवणाची मजाच काही औरच होते. बाजारात अनेक प्रकारचे पापड सहज मिळतात, पण घरच्या घरी बनवलेले पापड चवीलाही वेगळे आणि आरोग्यासाठीही अधिक चांगले असतात. विशेषतः गव्हाच्या पिठाचे पापड हे हलके, पचायला सोपे आणि खुसखुशीत लागतात.

Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा

होळीच्या आधीच हे पापड तयार करून उन्हात वाळवून ठेवले, तर सणाच्या दिवशी फक्त तळायचे किंवा भाजायचे काम उरते. शिवाय घरगुती पद्धतीने बनवताना आपण तिखट-मीठ आपल्या आवडीनुसार समायोजित करू शकतो. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीत तयार होणारे हे पापड दीर्घकाळ टिकतात. चला तर मग, होळीच्या निमित्ताने आट्याचे कुरकुरीत पापड कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • ३ कप गव्हाचे पीठ
  • ४ कप पाणी
  • १ टीस्पून किंवा चवीनुसार मीठ
  • १ छोटी चमचा लाल तिखट
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा तेल
  • १ छोटी चमचा बेकिंग सोडा
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

कृती 

  • सर्वप्रथम  एका जाड बुडाच्या भांड्यात ४ कप पाणी घ्या आणि गॅसवर गरम करायला ठेवा.
  • या पाण्यात मीठ, जिरे आणि लाल तिखट घालून चांगले मिसळा.
    भांड्यावर झाकण ठेवून पाणी उकळी येईपर्यंत गरम करा. उकळी आल्यावर गॅस मंद करा.
  • आता या मिश्रणात थोड्या-थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा घाला. एकदम सगळा सोडा टाकू नका.
  • यानंतर हळूहळू गव्हाचे पीठ घालत राहा आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करा.
  • तयार झालेले पीठ स्वच्छ सूती कापडाने झाका आणि भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ४–५ मिनिटे शिजू द्या.
  • गॅस बंद करून ४–५ मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर झाकण काढा. पिठाचे छोटे गोळे करून त्यावर थोडे तेल लावा आणि पातळ लाटून घ्या.
  • लाटलेले पापड स्वच्छ कापडावर किंवा प्लास्टिक शीटवर पसरवा आणि उन्हात ६–८ तास पूर्णपणे वाळू द्या. कोरडे झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
  • तयार पापड गरम तेलात तळा किंवा थेट भाजूनही खाऊ शकता.

Web Title: How to make wheat flour papad at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
2

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
3

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
4

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.