Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’

Balushahi Recipe : अगदी हलवाईच्या दुकानात मिळणारी चव आता मिळेल घरीच. सणानिमित्त विकत कशाला, यावेळी घरीच तयार करा शुद्ध, ताजी आणि खुशखुशीत बालुशाही . याची चव कुटुंबातील सर्वांनाच खुश करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2026 | 10:15 AM
Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत 'बालुशाही'

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत 'बालुशाही'

Follow Us
Follow Us:
  • बालुशाही हे मिष्टान्न आपण आजवर मिठाईच्या दुकानातून खरेदी करुन खाल्लं आहे.
  • पण तुम्हाला माहितीये का निवडक साहित्यापासून हा पदार्थ घरीच तयार केला जाऊ शकतो.
  • चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.
सणासुदीच्या दिवसांत किंवा एखाद्या खास प्रसंगी घरच्या घरी गोड पदार्थ बनवायचा असेल, तर बालुशाही हा एक उत्तम पर्याय आहे. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून मऊसर पोत असलेली बालुशाही योग्य पद्धतीने तयार केली तर चवीला अगदी मिठाईच्या दुकानातील पदार्थासारखी लागते. मैदा, तूप, दही आणि साखर यांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून ही मिठाई तयार करता येते. बालुशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे ती थेट गरम तेलात तळण्याऐवजी मध्यम आचेवर सावकाश तळली जाते, त्यामुळे तिचा पोत छान तयार होतो. तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवल्यामुळे तिच्यात गोडवा मुरतो आणि वरून साखरेचा हलका थरही तयार होतो. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव किंवा पाहुण्यांसाठी खास गोड पदार्थ म्हणून तुम्ही ही बालुशाही नक्की करून पाहू शकता. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

साहित्य

  • मैदा – २ कप
  • तूप – ५ टेबलस्पून
  • दही – ३ टेबलस्पून
  • बेकिंग सोडा – १ चिमूट
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल किंवा तूप
पाकासाठी
  • साखर – १.५ कप
  • पाणी – ¾ कप
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – ½ टीस्पून
कृती
  • एका परातीत मैदा घ्या. त्यात तूप आणि बेकिंग सोडा घालून हाताने चांगले चोळून घ्या. त्यानंतर दही घालून मिश्रण एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालत पीठ तयार करा. पीठ जास्त मळू नका. ते मऊसर आणि किंचित सैल राहू द्या.
  • तयार पीठ काही मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे समान आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळा हाताने हलका दाबून मध्ये छोटासा खळगा तयार करा. बालुशाहीचा आकार फार पातळ करू नका.
  • कढईत तेल किंवा तूप गरम करा. तेल खूप गरम झाल्यावर बालुशाही लगेच टाकू नका. मध्यम ते मंद आचेवर
  • बालुशाही सावकाश तळा. ती आतपर्यंत शिजण्यासाठी वेळ द्या. रंग हलका सोनेरी झाल्यावर त्या बाहेर काढा.
  • दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन उकळायला ठेवा. पाकाला थोडी घट्टसर consistency येऊ द्या. त्यात वेलची पूड आणि लिंबाचा रस घाला. पाक पूर्णपणे खूप घट्ट करू नका.
  • तळलेल्या बालुशाही थोड्या कोमट असताना त्या साखरेच्या पाकात घाला. काही मिनिटे त्या पाकात राहू द्या, जेणेकरून साखरेचा गोडवा आतपर्यंत मुरेल.
  • बालुशाही पाकातून काढून ताटात किंवा जाळीवर ठेवा. थंड झाल्यावर तिच्यावर साखरेचा हलका थर तयार होऊ लागेल. यामुळे बालुशाहीला सुंदर दिसण्यासोबतच खास चवही मिळते.
  • बालुशाही पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करा. इच्छेनुसार वरून बारीक चिरलेले बदाम किंवा पिस्ते घालून सजवू शकता. हवाबंद डब्यात ठेवून काही दिवस तिचा आस्वाद घेता येतो.
Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

बालुशाही मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी टिप्स

  • पीठ जास्त मळल्यास बालुशाही कडक होऊ शकते.
  • तळताना तेल खूप गरम ठेवू नका.
  • मंद आचेवर सावकाश तळल्याने बालुशाही आतून व्यवस्थित शिजते.
  • पाक अतिशय घट्ट केल्यास बालुशाहीवर साखरेचा थर जास्त जाड होऊ शकतो.
  • बालुशाही पाकात टाकण्यापूर्वी ती थोडी कोमट असणे योग्य ठरते.

Web Title: Ganeshotsav 2026 how to make halwai style balushahi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता

Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या
2

Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ३१ वर्षांनी ऐतिहासिक योग! हरतालिका अन् श्रीगणेश पूजन एकाच दिवशी, वाचा सविस्तर…
3

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ३१ वर्षांनी ऐतिहासिक योग! हरतालिका अन् श्रीगणेश पूजन एकाच दिवशी, वाचा सविस्तर…

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
4

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.