Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय शोधत असाल तर दुधीचे थालीपीठ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अनेकांना दुधीची भाजी खायला आवडत नाही अशात तुम्ही यापासून चवदार असे थालीपीठ बनवून खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2025 | 10:16 AM
सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

थालिपीठ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता किंवा जेवणाचा प्रकार आहे. पण जर तुम्ही यामध्ये थोडा वेगळेपणा आणायचा विचार करत असाल, तर ‘दुधाचे थालिपीठ’ हे एक आरोग्यदायी व खास पर्याय आहे. दुधीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन वजन नियंत्रित करण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

नाश्त्यात तेलकट, तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक

अनेकांना दुधीची भाजी खायला आवडत नाही अशात तुम्ही याचे खमंग आणि चवदार असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालिपीठ दुधामध्ये पीठ भिजवून तयार केले जाते, त्यामुळे याची चव मऊसूत, गोडसर आणि खवय्यांना विशेष भावणारी असते. विशेषतः लहान मुलांना हे थालिपीठ खूप आवडते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ज्वारीचे पीठ – १ कप
  • गहू पीठ – १/२ कप
  • तांदळाचे पीठ – १/२ कप
  • दूध – १ कप (गुनगुने)
  • कांदा – १ मध्यम, बारीक चिरलेला
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून, बारीक चिरलेली
  • हिरवी मिरची – १-२, बारीक चिरलेल्या
  • हळद – १/४ टीस्पून
  • जिरे – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तूप किंवा तेल – थालिपीठ भाजण्यासाठी

गुरुपौर्णिमा: नैवेद्याचा शिरा बनवताना गुठळ्या होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिप्स, जिभेवर रेंगाळत राहील चव

कृती

  • दुधीचे थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात सर्व पीठ (ज्वारी, गहू, तांदूळ) एकत्र करून त्यात हळद, जिरे, मीठ घाला.
  • या मिश्रणात चिरलेला कांदा, कोथिंबीर व हिरवी मिरची घालून एकत्र करा.
  • त्यानंतर हळूहळू यात दूध घालून पीठ मळून घ्या. थोडेसे सैलसर मिश्रण तयार करा, जसे थालिपीठासाठी लागते.
  • एका प्लास्टिक शीटवर किंवा ओल्या कापडावर थोडे तेल लावून हाताने थालिपीठ थापा.
  • गरम तव्यावर थालिपीठ तुपात किंवा तेलात दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
  • दुधाचे थालिपीठ लोणी, तूप किंवा कोणत्याही चटणीसह गरम गरम सर्व्ह करा.
  • लहान मुलांसाठी थोडे साखरही घालता येते.
  • दुधाऐवजी ताक वापरूनही हे थालिपीठ करू शकता.
  • हे खास दुधाचे थालिपीठ आरोग्यदायी आणि चवदार आहे. न्याहारी, डब्यात किंवा हलक्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

दुधी खाण्याचे काय फायदे आहेत?

दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम व लोह मुबलक प्रमाणात असतं.

दुधी भोपळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

दुधीला इंग्रजीमध्ये Bottle Gourd म्हटले जाते

Web Title: Have a unique breakfast in the morning make a tasty bottlegourd thalipeeth at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • bottle gourd
  • Healthy Breakfast
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : अलिया भट्टच्या आवडीचा बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत
1

Recipe : अलिया भट्टच्या आवडीचा बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत

काबुली चण्यांपासून सकाळच्या नाश्त्यात- जेवणात बनवा ‘हे’ चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ, शरीराला मिळेल भरपूर पोषण
2

काबुली चण्यांपासून सकाळच्या नाश्त्यात- जेवणात बनवा ‘हे’ चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ, शरीराला मिळेल भरपूर पोषण

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा
3

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा

Winter Special : घरी बनवा चटाकेदर मुळ्याचं लोणचं; चटपटीत चव जिने दोन घास जास्तीचे खाल
4

Winter Special : घरी बनवा चटाकेदर मुळ्याचं लोणचं; चटपटीत चव जिने दोन घास जास्तीचे खाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.