लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी
भारताच्या खाद्यसंस्कृतीत “मटण घोश” हा एक अत्यंत लोकप्रिय आणि खास पदार्थ आहे. सुगंधी मसाले, मोहरीचं तेल आणि हळुवार शिजवलेलं मटण यामुळे याची चव विलक्षण लागते. हा पदार्थ साधारणपणे रविवारी घरात खास जेवणासाठी किंवा सण-उत्सवाच्या निमित्ताने बनवला जातो. बंगाली मटण घोशची खासियत म्हणजे त्यातील गरम मसाल्यांचा नाजूक सुगंध, बटाट्यांची साथ आणि मटणाचा रसाळ स्वाद.
नॉनव्हेज लव्हर्स असाल तर तुम्हाला आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. मसालेदार ग्रेव्हीत, मऊ मटण आणि सुगंधित चव या सर्वांचेच एकत्रित मिश्रण चवीला लाजवाब लागते. मटण प्रेमींना तर आजची रेसिपी म्हणजे पर्वणीच! रेसिपी थोडी वेळखाऊ असली तरी याची चव मात्र या सर्व गोष्टींना सार्थकी ठरते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :