(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळचा नाश्ता म्हटलं की अनेकांच्या मनात इडली, डोसा, मेदू वडा हे पर्याय येऊ लागतात. हे पदार्थ चवीला फार अप्रतीम लागतात आणि अनेकांना सकाळच्या नाश्त्यासाठी ते खायला फार आवडतात. पण घरी जर हे पदार्थ बनवायचे असतील ते आदल्या दिवशीपासून आपल्या पीठ आंबवून ठेवावे लागते जे थोडे वेळखाऊ ठरते. अशात आज आम्ही तुम्हाला मेदू वड्याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत ज्यासाठी तुम्हाला पीठ आंबवून ठेवण्याची गरज नाही.
मेदू वडे पारंपरिकपणे उडदाच्या डाळीपासून केले जातात, पण वेळ कमी असेल किंवा डाळ भिजवायला विसरलात तरी रव्यापासून झटपट मेदू वडे बनवता येतात. हे वडे चवदार तर असतातच, शिवाय त्यांची टेक्स्चर आणि दिसणं पारंपरिक मेदू वड्यांसारखंच असतं. सकाळच्या न्याहारीला, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी स्नॅक म्हणून हे उत्तम पर्याय आहेत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :
रवा मेदू वडा बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
– रवा भिजवताना दही आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा.
– पिठाचा गोळा जास्त घट्ट किंवा पातळ नसावा.
– तळताना तेल चांगले गरम असावे.






