Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी

झोल मोमो ही एक नेपाळी डिश आहे, जी जगभरात आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. यात क्रिमी रसामध्ये मोमोजला बुडवले जाते आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. यंदाच्या पावसाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2025 | 12:06 PM
ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी

ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी

Follow Us
Follow Us:

मोमो हा एक पाश्च्यात्य पदार्थ असला तरी जगभरात त्याला आवडीने खाल्ले जाते. भारतातही याची क्रेझ काही कमी नाही. आजकाल बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मोमोज उपलब्ध असतात जसे की, व्हेज मोमो, पनीर मोमो, चिकन मोमो, तंदुरी मोमो आणि यातीलच एक म्हणजे झोल मोमो! झोल मोमो ही एक नेपाळी डिश आहे, ज्यात मोमोजलामसालेदार आणि आंबट रसात बुडवून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. आमच्यावर विश्वास ठेवा याची चव इतर मोमोजहून फार वेगळी असते आणि चवीला ती अप्रतिम लागते.

डाळ खाऊन कंटाळा आला आहे? ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक, नोट करून घ्या रेसिपी

झोल मोमो म्हणजे गरमागरम मोमोज एका झणझणीत, रसदार झोलमध्ये बुडवलेले असतात. हा पदार्थ अत्यंत चवदार, मसालेदार आणि पचनास हलका असतो. नुकताच पावसाळा ऋतूही सुरु झाला आहे, अशात पावसाच्या या थंड वातावरणात गरमा गरम ग्रेव्हीत बुडवलेल्या झोल मोमोची चव लाजवाब लागेल. यंदाच्या पावसाळ्यात हे गरमा गरम झोल मोमो एकदा नक्की बनवून पहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मैदा – २ कप
  • मीठ – १/२ टीस्पून
  • पाणी – लागेल तसं
  • तेल – १ टीस्पून (मोमो बनवताना)
  • किसलेले गाजर – १/२ कप
  • बारीक चिरलेले कोबी – १ कप
  • पनीर – १/२ कप (ऐच्छिक)
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली)
  • सोया सॉस – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • मिरे पावडर – १/२ टीस्पून
  • तेल – १ टीस्पून
  • टोमॅटो – २ मध्यम
  • लाल सुक्या मिरच्या – ४-५
  • लसूण – ५-६ पाकळ्या
  • तीळ – २ टेबलस्पून
  • साजूक तूप – १ टीस्पून
  • आलं – १ इंच तुकडा
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
यंदा पावसाळ्यात वाय वाय नूडल्स नाही तर बनवून पहा चटपटीत Wai Wai Bhel; संध्याकाळ होईल आणखीन मजेदार

कृती

  • झोल मोमो तयार करण्यासाठी सर्वप्रथम मैदा, मीठ आणि थोडं तेल एकत्र करून पाणी घालून मळून घ्या
  • लक्षात ठेवा याच पीठ मऊसर पण घट्टसर हवं
  • पीठ मळून झाल्यानंतर त्याला झाकून ३० मिनिटं बाजूला ठेवा
  • आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा
    मग त्यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून परतून घ्या
  • यानंतर यात गाजर, कोबी, पनीर घालून सर्वकाही नीट परतून घ्या
  • मग यात सोया सॉस, मीठ, काळीमिरी पावडर घालून २-३ मिनिटं परतून घ्या आणि गॅस बंद करा
  • पीठाचे लहान गोळे करून पातळ पुऱ्या लाटून त्यात तयार स्टफिंग भरून मोमोजचा आकार द्या
  • स्टीमरमध्ये १०-१२ मिनिटं वाफवून घ्या
  • झोल तयार करण्यासाठी प्रथम लाल मिरच्या गरम पाण्यात १० मिनिटं भिजवून ठेवा
  • तीळ कोरडे खरपूस भाजून घ्या
  • यांनतर टोमॅटो, लसूण, आलं, लाल मिरच्या, तीळ, मीठ, आणि लिम्बाचा रस मिक्सरमध्ये वाटा, आवश्यक
  • असल्यास थोडं पाणी घाला
  • आता एका पॅनमध्ये तूप गरम करून हे मिश्रण थोडं परतून घ्या आणि मग गॅस बंद करा
  • शेवटी तयार झोल एका वाटीत काढा आणि त्यात तयार मोमोज टाका
  • वरून कोथिंबीर अथवा चिली ऑइल टाका आणि तयार झोल मोमो खाण्यासाठी सर्व्ह करा
  • झोल जरा पातळसुद्धा ठेवू शकता – सूपसारखा
  • स्टफिंगसाठी पनीरऐवजी तुम्ही चिकन किंवा सोयाबीन वापरू शकता

Web Title: Have you ever try nepals famous jhol momo recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • marathi recipe
  • momo
  • monsoon recipe
  • nepal

संबंधित बातम्या

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
1

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
2

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.