(फोटो सौजन्य: Pinterest)
वाय वाय नूडल्स हे इन्स्टंट नूडल्स आहेत जे बाजारात उपलब्ध असतात. अनेकांना या नूडल्सची चव फार आवडते मात्र आम्ही आज तुम्हाला याची एक वेगळी आणि चटपटीत अशी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे वाय वाय भेळ. तुम्ही आजवर कुरमुरे आणि चिवड्यापासून तयार केलेली भेळ अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी वाय वाय नूडल्सची चटपटीत आणि कुरकुरीत भेळ खाल्ली आहे का? ही भेळ चवीला फार अप्रतिम लागते आणि पावसाळ्यात तर हिला खाण्याची मजा आणखीन वाढते.
विकेंड करा आणखीन खास, घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स; पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी
या भेळमध्ये वाय वाय नूडल्स आणि बरेच मसाले टाकून मग त्याला तयार केले जाते. ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि पार्टीसाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कुरकुरीत नूडल्स, ताज्या भाज्या, आणि मसाल्यांचा सुंदर संगम म्हणजे वाई वाई भेळ! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय चहासोबतही तुम्ही स्नॅकिंग म्हणून हे खाऊ शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच; घरी बनवा बटाट्यापासून तयार होणारा कुरकुरीत हॅश ब्राऊन
कृती