ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक
निरोगी आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे अतिशय पौष्टिक आहे. मात्र लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण केस, त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित पालेभाज्या खाणे फायद्याचे आहे. बऱ्याचदा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. अशावेळी तुम्ही दह्यातले पालक बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर थंड राहते. याशिवाय पालकच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरात हिमोग्लोबिन वाढू लागते. चला तर जाणून घेऊया दह्यातले पालक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा
थंड वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा क्रिस्पी कॉर्न भजी,पावसाची येईल दुप्पट मजा