Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

Moong Dal Paratha Recipe : मूगाच्या डाळीत अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे याचे सेवन आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते. वजन कमी करण्यास याची खास मदत होते. चला यापासून पराठा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 10:25 AM
Recipe : सकाळच्या नाश्तयाला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

Recipe : सकाळच्या नाश्तयाला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हेल्दी, पोटभर आणि झटपट तयार होणारे पदार्थ खायचे असतील तर मूग डाळ
  • पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मूग डाळीत प्रोटीन, फायबर आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मोठ्या
  • प्रमाणात असतात. त्यामुळे हा पराठा केवळ चविष्टच नाही तर शरीराला ऊर्जा देणारा देखील आहे.
सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हेल्दी, पोटभर आणि झटपट तयार होणारे पदार्थ खायचे असतील तर मूग डाळ पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मूग डाळीत प्रोटीन, फायबर आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हा पराठा केवळ चविष्टच नाही तर शरीराला ऊर्जा देणारा देखील आहे.

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

विशेष म्हणजे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा नाश्ता फायदेशीर मानला जातो. दही किंवा रायत्यासोबत खाल्ल्यास याची चव आणखी वाढते. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. टेस्टी आणि हेल्दी नाश्ता शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. डब्यासाठीही ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 1 वाटी धुतलेली मूग डाळ
  • 6-7 लसूण पाकळ्या
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1 इंच आलं
  • 2 मोठे चमचे रवा किंवा बेसन
  • चवीनुसार मीठ
  • थोडी हळद
  • लाल तिखट
  • कसुरी मेथी
  • 1 छोटा चमचा ओवा
  • थोडा गरम मसाला
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 कप गव्हाचे पीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चिमूटभर हिंग
  • आवश्यकतेनुसार तेल
Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

कृती

  • सर्वप्रथम मूग डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात साधारण एक तास भिजत ठेवा. वेळ असल्यास डाळ रात्रभर भिजवून ठेवली तरी चालेल.
  • भिजवलेल्या डाळीतील पाणी काढून ती मिक्सरमध्ये घाला. त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं घालून अगदी
  • कमी पाणी वापरत जाडसर पेस्ट तयार करा. आता या मिश्रणात रवा किंवा बेसन घाला. त्यामुळे पराठे अधिक खमंग आणि कुरकुरीत होतात.
  • तयार मिश्रणात मीठ, हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, ओवा आणि गरम मसाला घाला. त्यानंतर बारीक चिरलेला
  • कांदा, कोथिंबीर, हिंग आणि गव्हाचे पीठ घालून मऊसर पीठ मळून घ्या. आवश्यकता वाटल्यास थोडे अधिक पीठ वापरू शकता. मात्र जास्त पाणी घालू नका.
  • मळलेल्या पिठावर थोडे तेल लावून 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर लहान लहान गोळे करून पराठे लाटा. तवा गरम
  • करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. गरमागरम मूग डाळ पराठे दही, लोणचे किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

Web Title: Healthy and tasty moong dal paratha recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Benefits of Moong Dal
  • marathi recipe
  • moong dal

संबंधित बातम्या

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
1

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
2

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
3

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.