(फोटो सौजन्य: Pinterest)
या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात बेससाठी बिस्किटांचा कुरकुरीत थर आणि वरती क्रीमी चीजचे मिश्रण वापरले जाते. तुम्ही हा चीजकेक स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चॉकलेट किंवा कॅरमेल सॉसबरोबरही सर्व्ह करू शकता. तर मग आता घरी खास प्रसंग असेल तर बाजारातून केक विकत आणू नका, सोप्या पद्धतीने घरीच त्याला तयार करा. घरी बनवलेला चीजकेक बाजारातील डेझर्टपेक्षा अधिक फ्रेश आणि चविष्ट लागतो. चला क्रिम चीज केक घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
बेससाठी
कृती






