Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर तुमचे देखील अंडरआर्म्स काळे दिसतात? आठवडाभरात होतील गायब करा ही युक्ती

स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर काळे पडलेले अंडरआर्म्स चांगले दिसत नाहीत. काखेमध्ये काळेपणा वाढू लागल्यानंतर काखेमधील त्वचा काळी पडू लागते. पिगमेंटेशन,हार्मोनल बदल इत्यादी गोष्टींचा प्रभाव त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होऊन तुमची त्वचा उजळेल. अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2024 | 01:40 PM
अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

स्लीव्हलेस कपडे घालताना अनेक महिला खूप विचार करतात. स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. यामागे काही कारण सुद्धा आहेत. स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर काळे पडलेले अंडरआर्म्स चांगले दिसत नाहीत. काखेमध्ये काळेपणा वाढू लागल्यानंतर काखेमधील त्वचा काळी पडू लागते. पिगमेंटेशन, शरीरातील बदल, इत्यादी अनेक गोष्टींमुळे अंडरआर्म्स काळे दिसू लागतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काळ्या आणि पिगमेंटेड अंडरआर्म्सपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे पिगमेंटेशन कमी होऊन अंडरआर्म्स काळे दिसणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही स्लीव्हलेस ड्रेस घालू शकता.(फोटो सौजन्य-istock)

अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय:

कच्च दूध:

अंडरआर्म्स काळे पडल्यानंतर अनेक महिला काखेमध्ये क्रीम्स किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावतात. पण असे न करता कच्च्या दुधाचा वापर करावा. कच्च दूध लावल्यामुळे काळे झालेले अंडरआर्म्स पुन्हा उजळण्यास मदत होईल. यासाठी एका वाटीमध्ये कच्च दूध घेऊन कापसाच्या सहाय्याने ते अंडरआर्म्समध्ये लावून घ्या. त्यानंतर 15 मिनिटं ठेवून पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यामुळे काखेतील काळेपणा कमी होऊन त्वचा उजळलेली दिसेल.

हे देखील वाचा:  ओठांभोवती वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी नियमित करा ‘या’ गोष्टींचा वापर

संस्त्र्याची साल:

बरीच लोक संत्र्याची साल फेकून देतात, पण संत्र्यापेक्षा संस्त्र्याच्या साली आरोग्यासाठी गुणकारी आहे. या सालींचा वापर करून तुम्ही अंडरआर्म्समधील काळेपणा कमी करू शकता. यासाठी सुकवलेल्या संत्र्याची साल घेऊन त्याची पावडर बनवा. पावडरमध्ये दूध आणि गुलाब पाणी मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट काखेत लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.

टूथपेस्टचा वापर:

अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात खोबरेल तेल आणि मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट अंडरआर्म्समध्ये लावून लिंबाच्या सालीच्या मदतीने चोळा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.

हे देखील वाचा: Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना

बटाटा:

अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी बटाटा प्रभावी आहे. बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून अंडरआर्म्सला लावा. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर पाण्याचा वापर करून अंडरआर्म्स स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.

 

 टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to get rid of dark underarms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
1

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
2

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

Makeup Causes Cancer:  मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
3

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.