• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Remedies To Get Rid Of Pigmentation Skin Care Tips

ओठांभोवती वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी नियमित करा ‘या’ गोष्टींचा वापर

उन्हाळ्यासह पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या त्वचेला सूट होतील असे स्किन केअर प्रॉडकट वापरावे, ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. धावपळीच्या जीवनात कामाकडे लक्ष द्याल वेळ मिळत नाही. घाईगडबडीमध्ये महिलांचा संपूर्ण दिवस कामात निघून जातो. वयाच्या तिशी नंतर चेहऱ्यामध्ये अनेक बदल होऊ लागतात. चेहऱ्यावर वांग येणे, पिंपल्स येणे, मुरूम येणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2024 | 12:42 PM
पिगमेंटेशन घालवण्यासाठी उपाय

पिगमेंटेशन घालवण्यासाठी उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्यरीत्या काळजी घेतली नाहीतर त्वचा खराब होण्याची शक्यता असते. खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा सुधारवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. उन्हाळ्यासह पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या त्वचेला सूट होतील असे स्किन केअर प्रॉडकट वापरावे, ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. धावपळीच्या जीवनात कामाकडे लक्ष द्याल वेळ मिळत नाही. घाईगडबडीमध्ये महिलांचा संपूर्ण दिवस कामात निघून जातो. वयाच्या तिशी नंतर चेहऱ्यामध्ये अनेक बदल होऊ लागतात. चेहऱ्यावर वांग येणे, पिंपल्स येणे, मुरूम येणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यातील प्रामुख्याने सर्व महिलांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे पिगमेंटेशन.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी ‘अशा’ प्रकारे करा लसणीचा वापर, काही दिवसांमध्ये दिसेल फरक

पिगमेंटेशन अनेकदा ओठांच्या बाजूने, कपाळावर, मानेवर आणि चेहऱ्याच्या इतर भागांवर दिसून येते. पिगमेंटेशन झाल्यानंतर ओठांभोवतीची त्वचा काळी दिसू लागते. त्यानंतर हळूहळू संपूर्ण चेहरा काळा पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

ओठांभोवती पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पातळ कपड्याने त्वचा स्वच्छ पुसून घ्या. चेहरा धुवून स्वच्छ केल्यानंतर त्वचेला आठवणीने विटामिन सी सीरम लावा. ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. सीरम व्यवस्थित सुकल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा. सनस्क्रिन लावल्यामुळे सूर्याच्या किरणानंपासून त्वचेचे नुकसान होणार नाही. या गोष्टी सकाळी उठल्यानंतर आठवणीने करा. यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेवर आलेले पिगमेंटेशन कमी होईल.

हे देखील वाचा: केस धुतल्यानंतर सुद्धा केसांना वास येतो? मग नियमित करा ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर

बाहेरून जाऊन आल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर ट्रानेक्झानिक ॲसिड, अल्फा अर्बुटीन, कॉजिक ॲसिड इत्यादी घटक असलेले कोणतेही सीरम लावा. त्यानंतर चेहऱ्यावरील डार्क सर्कल घालवण्यासाठी अंडरआय क्रिम लावा. 5 मिनिट थांबून नंतर स्किन ब्राईटनिंग नाईट क्रिम लावा. हा उपाय नियमित 15 दिवस केल्यामुळे तुमच्या ओठांवरील पिगमेंटेशन कमी होईल.

Web Title: Remedies to get rid of pigmentation skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचे रहस्य काय? महागड्या क्रीम्सऐवजी, अभिनेत्री ‘या’ ५ सोप्या उपायांचा करते वापर
1

श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचे रहस्य काय? महागड्या क्रीम्सऐवजी, अभिनेत्री ‘या’ ५ सोप्या उपायांचा करते वापर

साखरपुड्यातील हिरव्या रंगाच्या साडीचे महत्व! नव्या आयुष्याची सुरुवात दर्शवणाऱ्या परंपरेमागील जाणून घ्या खास कारणे
2

साखरपुड्यातील हिरव्या रंगाच्या साडीचे महत्व! नव्या आयुष्याची सुरुवात दर्शवणाऱ्या परंपरेमागील जाणून घ्या खास कारणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.