Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story: “ही Ambulance आहे, मित्र! यात किती लोकं गेलीत-मेलीत…” शेकडो मैलाच्या प्रवासात ‘तो’ ही होता सोबत

कल्याणहून भुवनेश्वरकडे रुग्णाला घेऊन निघालेल्या अँब्युलन्समध्ये राहुल आणि भरतचा प्रवास सुरुवातीला सुरळीत होता. रात्री गाडी चालवताना भरतला मागे रुग्णाशेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती सतत आपल्याकडे पाहत असल्याचा भास होऊ लाग

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 25, 2025 | 04:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • गाडीत काहीही असं विचित्र जाणवलं
  • हळूहळू तो व्यक्ती त्या भरतच्या शेजारी गियर बॉनेटवर येऊन बसला
  • ही Ambulance आहे मित्र यात किती लोकं गेलीत-मेलीत
राहुल आणि भरत, दोघे त्यांची Ambluance घेऊन एका रुग्णाला त्याच्या गावी सोडण्यासाठी कल्याणहून भुवनेश्वरच्या दिशेने निघाले. हा प्रवास फार मोठा होता. सगळं काही आधी सुरळीत सुरु होतं. गाडीमध्ये दोन ड्राइव्हर, रुग्णासह आणखीन ३ जणं होते. असे एकूण ६ जणं त्या थरारात अडकणार होते. आधी राहुलने ४०० किमीचा पल्ला स्वतः गाडी चालवून गाठला. त्यावेळी त्यांना गाडीत काहीही असं विचित्र जाणवलं नाही. महाराष्ट्र छत्तीसगडचा सीमेजवळ पोहचल्यावर त्यांनी रात्रीच्या जेवणासाठी थांबा घेतला. जेवण करून ते सगळे पुन्हा गाडीमध्ये आले.

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…

राहुलने आराम करायचे ठरवले आणि स्टिअरिंगची धुरा आता भरतच्या हातात होती. Ambulance सुसाट वेगात होती तेव्हा भरतचे लक्ष साईड मिररवर गेले, त्याने पाहिले की मागच्या केबिनमधून एक व्यक्ती जो रुग्णाच्या शेजारी बसला आहे तो सतत भरतकडे पाहत आहे. भरतने आधी त्याला दुर्लक्ष केले पण पाहता-पाहता १५ मिनिटे झाली. तो माणूस त्याच्याकडे सलग पाहत आहे. त्याने पुन्हा त्याला दुर्लक्ष केले. हळूहळू तो व्यक्ती त्या भरतच्या शेजारी गियर बॉनेटवर येऊन बसला. भरतने त्याच्याशी एक शब्दही संवाद साधला नाही.

सकाळ झाली. भरतने गाडी रस्त्याशेजारी लावली. राहुलला झोपेतून उठवून पुढचा ५० किमीचा प्रवास तूच कर! असे म्हणत भरतने राहुलला प्रश्न केला की आपल्या गाडीत माणसं किती आहेत? राहुल बोलला ‘सहा!’ हे ऐकून भरत म्हणाला ‘वेडा आहेस का? एकूण सात माणसं आहेत. तो काय मागे तिथे पेशंटच्या बाजूला बसलाय.

Horror Story: ‘तो’ दरवाजाकडे धावत गेला अन् उडी मारली! अंधेरी स्थानकावर घडलेला भयंकर प्रकार

आपल्याचकडे पाहतोय.’ राहुल सगळी गोष्ट समजून गेला होता, त्याने भरतला शांत केले आणि गाडी चालवून रुग्णाला त्याच्या घरी सोडले. परतीच्या वाटेवर गाडीत ते दोघेच असताना त्याने भरतला सांगितले. ही Ambulance आहे मित्र यात किती लोकं गेलीत-मेलीत, त्यामुळेया गोष्टी घडतच असतात. आपल्या गाडीत सहाच रुग्ण होते.

Web Title: Horror story ambulance in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Ambulance
  • horror story

संबंधित बातम्या

Horror Story: ‘तो’ दरवाजाकडे धावत गेला अन् उडी मारली! अंधेरी स्थानकावर घडलेला भयंकर प्रकार
1

Horror Story: ‘तो’ दरवाजाकडे धावत गेला अन् उडी मारली! अंधेरी स्थानकावर घडलेला भयंकर प्रकार

आरोग्य विभागाचा जीवघेणा निष्काळजीपणा! डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून ‘व्हेंटिलेटर’वर
2

आरोग्य विभागाचा जीवघेणा निष्काळजीपणा! डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून ‘व्हेंटिलेटर’वर

Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम
3

Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम

Horror Story: कळव्यात येते अशी एक लोकल, जिचे Destination कुणास ठाव नाही! प्रवाशांचे ठिकाण अस्तित्वातच नाही
4

Horror Story: कळव्यात येते अशी एक लोकल, जिचे Destination कुणास ठाव नाही! प्रवाशांचे ठिकाण अस्तित्वातच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.