शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या २ महिन्यांपासून डिझेलअभावी बंद आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णांचे हाल होत असून, तात्काळ सेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदाबाद महामार्गावर घडलेला एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार संपूर्ण परिसराला हादरवून गेला. दिड वर्षांचा चिमुकला पाच तास रुग्णवाहिकेत उपचार मिळवण्यासाठी तडफडत होता.