महिमच्या डिसूजा चाळीत रात्री पावलांचे आवाज, सावल्या आणि कुजबुज ऐकू येत असल्याचा स्थानिकांचा दावा. बोरिवलीतील IC कॉलनी शांत असली तरी रात्री सफेद कपड्यातली स्त्री दिसल्याच्या कथा लोकांत प्रसिद्ध.
देशात काही ठिकाणे अशी आहेत जिथे अनाकलनीय घटना घडतात आणि स्थानिक त्यांना भुताटकी मानतात. आसाममधील जटींगामध्ये दरवर्षी हजारो पक्षी आकाशातून मृतावस्थेत पडतात...
रावडे घाटातील काळोखात अँब्युलन्ससोबत प्रवास करणारा ‘तो’ शेवटी निघाला… मृतदेह! दोन तासांच्या प्रवासात रोहनसोबत बसलेला माणूस नंतर वॉलेटमध्येच… फोटो बनून दिसला!
चंदीगढच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये घडलेली थरकाप उडवणारी घटना काय होती? हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सुदा नावाच्या ट्रान्सजेंडर विद्यार्थिनीची सतत चेष्टा आणि छळ होत असल्याने तिने रागाच्या भरात एका मुलीची हत्या केली.
कांदिवलीतील त्या फ्लॅटमध्ये झालेला “सावित्री”चा रहस्यमय आत्महत्येचा प्रसंग आजही जिवंत आहे. राघव आणि मायाच्या आयुष्यात तिच्या “भुकेल्या आत्म्याने” परत प्रवेश केला होता!
भारतातात अनेक मोठमोठे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा एक अनोखा इतिहास आहे. भर तापत्या उन्हात, या किल्ल्यांमध्ये शौर्याची गाथा पेटते. पण सूर्य मावळताच येथे सावल्यांचा खेळ सुरु होतो. येथील अनेक किल्ले…
विरारच्या निर्जन रानात घडलेला हा अनुभव आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतो. मध्यरात्री दिसलेल्या त्या तीन भयाण आकृत्या आजही त्या मार्गावर फिरतात, अशी चर्चा आहे.
आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच, महिलांचे सौभाग्याचे रक्षण व्हावे. याकरिता करवा चौथचे व्रत केले जाते. मात्र उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुरीर भागातील महिला करवा चौथ व्रत पाळत नाही.