Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी होण्यासाठी गरम की थंड पाणी पिणं योग्य? तज्ज्ञांनी केला खुलासा

Weight Loss Water: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. यामध्ये रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणे हादेखील उपाय केला जातो. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणते पाणी चांगले आहे, थंड किंवा गरम हे जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 05, 2024 | 11:17 AM
वजन कमी करण्यासाठी कोणते पाणी प्यावे

वजन कमी करण्यासाठी कोणते पाणी प्यावे

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल प्रत्येकालाच आपल्या वजनाची काळजी असते. ऑफिसला जाणाऱ्या लोकांपासून ते घरातल्या महिलांपर्यंत प्रत्येकाला आपल्या वजनाची चिंता असते. सतत कामात असल्यामुळे कमी शारीरिक हालचालींमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. त्यातील एक म्हणजे आहारातील बदल.
आहारात बदल केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का की पाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. हो, तुम्ही योग्य वाचलं आहे. थंड किंवा गरम पाणी पिऊन वजन कमी करता येते. काही लोकांचा असा विश्वास आहे की कोमट पाण्याने वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासाठी कोणते पाणी चांगले आहे, थंड किंवा गरम ते आम्ही तुम्हाला या लेखात सांंगणार आहोत. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी यामागील सत्यता सांगितली.  (फोटो सौजन्य – iStock) 

कोणते पाणी प्यावे थंड की गरम

कोणत्या पाण्याचे फायदे मिळतात

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थंड आणि गरम दोन्ही पाणी तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. दोन्ही प्रकारचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. थंड किंवा उष्णतेच्या प्रभावात फारसा फरक नाही. 

फक्त लक्षात ठेवा की वजन कमी करताना तुम्हाला शरीर हायड्रेटेड ठेवावे लागेल. जर तुमचे शरीर हायड्रेटेड राहिले नाही तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्याल तर ते भूक नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

गरम पाणी पिण्याचे फायदे 

गरम पाणी पिण्याने शरीराला मिळणारे फायदे

  • गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही जेवणापूर्वी गरम पाणी प्याल तर तुमच्या पोटात कमी अन्न जाते. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या कमी होते
  • गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरणही सुधारते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो

थंड पाणी पिण्याचे फायदे 

थंड पाणी पिण्याने वजन कमी होते की नाही

  • थंड पाणी पिण्याने शरीराला फ्रेश वाटते. यामुळे तुम्ही जास्त पाणी पिता आणि यामुळे भूकही कमी लागते
  • थंड पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसंच हे पाणी भूकेसह चयापचय नियंत्रित करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

मात्र गरम, कोमट अथवा थंड कोणतेही पाणी असो आपल्या शरीराला त्याची किती आवश्यकता आहे हे डॉक्टरांकडून जाणून मगच त्याचे सेवन करावे. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

संदर्भ

https://www.medicalnewstoday.com/articles/319673

https://courtneymedicalgroupaz.com/2020/09/30/hot-or-cold-water-for-weight-loss/

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7068314/

Web Title: Hot or cold water is better for weight loss expert suggestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 11:17 AM

Topics:  

  • daily health tips
  • weight loss tips

संबंधित बातम्या

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब
1

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब

थुलथुलीत पोट- मांड्यांवरील चरबी झपाट्याने जाईल वितळून! उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी ड्रिंक, आठवडाभरात दिसून येईल फरक
2

थुलथुलीत पोट- मांड्यांवरील चरबी झपाट्याने जाईल वितळून! उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी ड्रिंक, आठवडाभरात दिसून येईल फरक

Boney Kapoor Weight Loss: जिममध्ये न जाता 26 किलो वजन केले कमी, बोनी कपूरच्या लुकचा इंटरनेटवर धुमाकूळ
3

Boney Kapoor Weight Loss: जिममध्ये न जाता 26 किलो वजन केले कमी, बोनी कपूरच्या लुकचा इंटरनेटवर धुमाकूळ

अनावश्यक चरबी वाढून फुगलेले पोट होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या ‘हा’ खास काढा, महिनाभरात व्हाल स्लिम
4

अनावश्यक चरबी वाढून फुगलेले पोट होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या ‘हा’ खास काढा, महिनाभरात व्हाल स्लिम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.