Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

health Care Tips: स्थूलतेमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर! संतती सुखप्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित मार्गदर्शन उपलब्ध

वजन नियंत्रणासाठी आहार आणि व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहे, वंध्यत्व निवारण्यासाठी पहिले पाऊल म्हणून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 02:30 PM
स्थूलतेमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर! संतती सुखप्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित मार्गदर्शन उपलब्ध

स्थूलतेमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर! संतती सुखप्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित मार्गदर्शन उपलब्ध

Follow Us
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये वाढणारी स्थूलता हे केवळ मधुमेह किंवा हृदयविकारच नव्हे, तर वंध्यत्वाच्या समस्येचे मोठे कारण बनत आहे. या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. स्थूल व्यक्तींना संतती सुख प्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित, मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे अनेक यशोगाथा रचण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे चीफ फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. नरहरी मळगावकर यांनी दिली. अधिक माहिती देताना डॉ नरहरी मळगांवकर म्हणाले, स्थूलत्व महिला आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन आरोग्यावर परिणाम करते. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे. ओव्ह्युलेशन आणि शुक्राणू गुणवत्तेवर स्थूलतेचा परिणाम होतो. स्थूलमुळे महिलांमध्ये ओव्ह्युलेशनची प्रक्रिया अनियमित होते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या लक्षणीयरित्या कमी होते.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

प्रजनन आरोग्यात गंभीर अडथळे करणारे घटक:

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्मोनल असंतुलन वाढते. स्थूलता इन्सुलिन रेसिस्टन्स, थायरॉईड समस्या आणि महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) वाढवते. हे सर्व घटक प्रजनन आरोग्यासाठी गंभीर अडथळे निर्माण करतात. त्याचप्रमाणे गर्भधारणेतील जोखीम आणि गुंतागुंतदेखील वाढवतात. स्थूल जोडप्याना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीच्या वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये गर्भपात, गर्भधारणेतील मधुमेह आणि प्री-एक्लॅम्पसिया यांसारख्या गंभीर समस्या असू शकतात, असेही अधोरेखित केले.

क्लिनिकल कौन्सिलिंग आणि आयव्हीएफ यश:

डॉ. मळगांवकर यांच्या माहितीनुसार, प्रोजेनेसिसमध्ये स्थूल जोडप्यांसाठी खास क्लिनिकल कौन्सलिंग उपलब्ध आहे. यामध्ये जीवनशैलीतील बदलांवर मार्गदर्शन केले जाते. योग्य वजन नियंत्रणाने प्रोजेनेसिसमध्ये आयव्हीएफ यशस्वीतेचा दर सुधारण्यास मदत होते, असा अनुभव त्यांनी विशद केला. स्थूलत्व आणि वंध्यत्व यांचा परस्पराशी संबंध आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे व काही सुधारणांच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येणे शक्य आहे, असा संदेश डॉ. मळगावकर यांनी दिला.

5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

उपचारांमध्ये असतात वेगवेगळे प्रोटोकॉल:

वजन नियंत्रणासाठी आहार आणि व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहे, वंध्यत्व निवारण्यासाठी पहिले पाऊल म्हणून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे.वजन नियंत्रणात आणल्यास ओव्ह्युलेशन नियमित होते आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे स्थूल जोडप्यासाठी फर्टिलिटी उपचारात काही महत्वाचे बदल करावे लागतात, ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतात. अत्यधिक स्थूल असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ किंवा इतर फर्टिलिटी उपचारांचा प्रतिसाद कमी होऊ शकतो. त्यामुळे उपचारांपूर्वी किवा उपचारादरम्यान वजन कमी करणे आवश्यक ठरते. स्थूल जोडप्यांसाठी उपचारांच्या प्रोटोकॉलमध्येही बदल करावे लागतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Serious problem of infertility due to obesity appropriate guidance in progenesis available for offspring happiness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • obesity
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
1

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
2

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
3

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.