Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात हवी असेल तरुण आणि चमकदार त्वचा, तर ‘अशा’ पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर

सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक घरगुती आणि बाजारातील ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतो. पण हे प्रॉडक्ट योग्य पद्धतीने वापरले नाही तर त्याचे चेहऱ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 13, 2024 | 09:59 AM
उन्हाळ्यात हवी असेल तरुण आणि चमकदार त्वचा, तर ‘अशा’ पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर
Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक महिलेला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. कितीही वय झाले तरी सगळ्यांचं छान दिसायचं असत. वाढत्या वयासोबत आपल्या शरीरातसुद्धा बदल होत जातात. त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेतली पाहिजे. सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक घरगुती आणि बाजारातील ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतो. पण हे प्रॉडक्ट योग्य पद्धतीने वापरले नाही तर त्याचे चेहऱ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांचं होत आहे. उन्हात बाहेर जाणून आल्यानंतर चेहरा निस्तेज आणि तेलकट होऊन जातो. चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे डाग, पिंपल्स किंवा इतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करावा.

कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा काळी आणि निस्तेज होऊ लागते.यावर कोरफड जेल वापरल्यास तुमच्या चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा एकदा परत मिळेल. कोरफड एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून त्वचेवर काम करते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही कोरफडपासून बनवलेले फेस पॅक किंवा फेस मास्क वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला कोरफडचा चेहऱ्यासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock) 

कोरफडपासून फेस पॅक बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम एका वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात २ चमचे दही टाका.
  • दही मिक्स करून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर फेस पॅक चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनिटं ठेवा.
  • नंतर हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत येईल.

[read_also content=”उष्णतेमुळे झोप पूर्ण होत नसल्यास उत्तम आरोग्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-dont-get-enough-sleep-during-summer-follow-these-tips-547101.html”]

चेहऱ्यावर फेसपॅक कसा लावायचा:

  • फेस पॅक तयार करून तुम्ही तो असाच देखील लावू शकता. आणि इतरही पद्धती वापरून फेस पॅक लावता येतो.
  • फेस पॅक लावण्यासाठी काकडीची साल काढून तिचे दोन तुकडे करून घ्या. नंतर काकडी फेस पॅकमध्ये बुडवून संपूर्ण चेहऱ्याला काकडीच्या सहाय्याने फेस पॅक लावा.
  • हलक्या हाताने ५ मिनिटं काकडीने मसाज करा. काहीवेळ फेस पॅक असाच राहू द्या.
  • नंतर स्वच्छ पाण्याने फेस पॅक धुवून घ्या.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: How to apply alovera face pack on face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 09:58 AM

Topics:  

  • Alovera jel
  • Beauty Tips
  • Skin Care

संबंधित बातम्या

लग्नातील ब्लाऊजच्या मागील गळ्याला करा ‘या’ डिझाईनचे Customised आरी वर्क, दिसेल रॉयल लुक
1

लग्नातील ब्लाऊजच्या मागील गळ्याला करा ‘या’ डिझाईनचे Customised आरी वर्क, दिसेल रॉयल लुक

‘या’ मराठमोळ्या साड्या आहेत महाराष्ट्राची छान, प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात; नेसून सौंदर्यात पडेल भर
2

‘या’ मराठमोळ्या साड्या आहेत महाराष्ट्राची छान, प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात; नेसून सौंदर्यात पडेल भर

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
3

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

Fashion Tips: ‘कपल रिंग’चा नवा ट्रेंड! साखरपुड्यात उठावदार दिसतील ‘या’ डिझाईनच्या सुंदर अंगठ्या
4

Fashion Tips: ‘कपल रिंग’चा नवा ट्रेंड! साखरपुड्यात उठावदार दिसतील ‘या’ डिझाईनच्या सुंदर अंगठ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.