Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

Premanand Maharaj : अनेकदा आपला अतिरागच लोकांना आपल्यापासून दूर ढकलतो... लहान-सहान गोष्टींवर तुम्हालाही प्रचंड राग येत असेल तर प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितलेल्या या उपयाचे तुम्हीही अनुसरण करायला हवे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2025 | 08:15 PM
Anger Solution : मला खूप जास्त राग येतो... प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो... प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

Follow Us
Close
Follow Us:
  • रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी टिप्स
  • प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय
  • रोजच्या जीवनात हा उपाय ठरेल मदतनीस
राग ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर आपला ताबा राहत नाही. अनेकदा रागात आपण अशा काही गोष्टी करुन बसतो ज्यामुळे आपले मोठे नुकसान होते. तरुण पिढीमध्ये तर रागाची ही तीव्रता जरा जास्तच आहे. आताच्या डिजीटल युगात जिथे प्रत्येक गोष्ट सर्वांना झटपट हवी आहे, ती गोष्ट वेळेत मिळाली नाही तरी देखील राग अनावर होतो. राग कोणत्याही गोष्टीवर आणि कधीही येऊ शकतो पण त्याला योग्यरित्या नियंत्रण करणं आपल्याला जमायला हवं. अनेकदा आपल्या रागामुळे आपण आपल्या प्रिय लोकांनाही गमावून बसतो अशात रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे ठरते.

आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील एक प्रसिद्ध संत आहेत, जे त्यांच्या सत्संग आणि प्रवचनांमुळे ओळखले जातात. एका भक्ताने त्यांना जास्त राग येण्याच्या त्याच्या समस्येविषयी निराकरण मागताच त्यांनी एक उपाय सांगितला. लहान-सहान गोष्टींवर तुम्हालाही जर राग येत असेल तर प्रेमानंद महाराजांचा हा उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. भक्त अनेकदा प्रेमानंद जी महाराजांच्या खाजगी संभाषणात विविध प्रश्न विचारतात आणि सल्ला घेतात. एका तरुण भक्ताने प्रेमानंद जींना विचारले की ते त्यांचा राग कसा नियंत्रित करू शकतात. चला प्रेमानंद महाराजांनी कोणता उपाय सांगितला ते जाणून घेऊया.

रागावर नियंत्रण कसे ठेवायचे?

जेव्हा एका तरुण भक्ताने महाराजांना सांगितले की त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो आणि तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू इच्छितो, तेव्हा महाराजांनी त्याला विचारले की तू राधा नावाचा जप करतोस का? मुलाने उत्तर दिले की तो ४,००० ते ५,००० वेळा राधा नावाचा जप करू शकतो. प्रेमानंदजींनी तरुण भक्ताला सांगितले की त्याने राधा नावाचा जप अधिक वेळा करावा.

किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच सावध होऊन शरीराची घ्या काळजी

काय म्हणाले प्रेमानंद महाराज…

प्रेमानंद महाराजांनी सल्ला दिला की राधा नावाचा जप शक्य तितक्या वेळा केल्याने रागावर नियंत्रण मिळवता येते. राधा नामाचा जप जास्त वेळा केल्याने मनाला शांती मिळते. महाराजांनी सांगितले की, कमकुवत हृदयाचे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात. शिवाय, त्यांनी तरुण भक्ताला त्यांच्या पालकांचे पाय स्पर्श करण्याचा आणि संतांना दररोज नमस्कार करण्याचाही सल्ला दिला.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to control anger premanand maharaj gave solution to devoteee lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Anger Control
  • lifestyle news
  • Premanand Maharaj

संबंधित बातम्या

रागावर ठेवा नियंत्रण! नात्यांना संपवणाऱ्या या भावनेला मनातून कायमचं असं संपवा
1

रागावर ठेवा नियंत्रण! नात्यांना संपवणाऱ्या या भावनेला मनातून कायमचं असं संपवा

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे
2

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग
3

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी
4

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.