Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्थमध्ये एआय क्रांती: चीनने सुरू केले जगातील पहिले AI हॉस्पिटल, 42 रोबो-डॉक्टर अन् 24 तास रुग्णसेवा उपलब्ध असणार

आरोग्य क्षेत्रात एआय सतत प्रगती करत आहे, आणि यामुळे रुग्णसेवा आणि उपचार पद्धतींमध्ये मोठे बदल होऊ लागले आहेत. अलीकडेच चीनमध्ये आरोग्यसेवेत क्रांतिकारी प्रयोग सुरू झाला आहे, ज्यामुळे वैद्यकीय सेवेत बदलाची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 12:32 PM
हेल्थमध्ये एआय क्रांती: चीनने सुरू केले जगातील पहिले AI हॉस्पिटल, 42 रोबो-डॉक्टर अन् 24 तास रुग्णसेवा उपलब्ध असणार

हेल्थमध्ये एआय क्रांती: चीनने सुरू केले जगातील पहिले AI हॉस्पिटल, 42 रोबो-डॉक्टर अन् 24 तास रुग्णसेवा उपलब्ध असणार

Follow Us
Follow Us:
  • रुग्णाच्या नोंदणीपासून उपचार आणि फॉलोअपपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्मार्ट सिस्टम काम करते.
  • या प्रणालीमुळे रुग्णांवर जलद उपचार करता येतो आणि निदानात अचूकता वाढते.
  • डॉक्टरांचा ताण कमी होतो, उपचार सातत्यपूर्ण होतात आणि भविष्यातील आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम बनते.
हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सातत्याने प्रगती करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने जगातील पहिले ‘एआय हॉस्पिटल’ सुरू केले आहे. यामध्ये ४२ एआय डॉक्टर २४ तास कार्यरत असतील. ‘सिंधुआ युनिव्हर्सिटी’च्या इन्स्टट्यूट फॉर एआय इंडस्ट्री रिसर्चने विकसित केलेली ‘एजंट हॉस्पिटल’ नावाची ही सुविधा २१ वैद्यकीय विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करते. एआय-चालित वैद्यकीय सेवेच्या दिशेने चीनचे हे पाऊल एक मोठी होप मानले जात आहे. ‘एजंट हॉस्पिटल’मध्ये एआय डॉक्टर आणि परिचारिका ‘लार्ज लँग्वेज मॉडल-पावर्ड इंटेलिजेंट एजंट द्वारे काम करतात.

Holi 2026 : रंग, गाणी, खेळ, फ्यूजन रेसिपीज आणि DIY सजावटीसह घरच्या घरी होळी साजरी करण्याचे क्रिएटिव्ह आणि मजेदार मार्ग

जे स्वायत्त संवादासाठी सक्षम आहेत. ही प्रणाली रुग्णाच्या देखभालीचा प्रत्येक टप्पा कव्हर करते; ज्यामध्ये रुग्णालयात येण्यापूर्वीची प्रक्रिया, ट्रायजिंग (रुग्णांचे वर्गीकरण) आणि नोंदणीपासून ते तपासणी, निदान, सल्लामसलत,प्रिसक्रिप्शन, पुनर्वसन आणि फॉलोअपचा समावेश आहे. अवाढव्य वैद्यकीय साहित्याचे विश्लेषण करून आणि अनुभवातून शिकून हे एआय डॉक्टर आपली निदान आणि उपचार कौशल्ये स्वतःहून सुधारतात.

१०,००० रुग्णांवर उपचार

या एआय रुग्णालयाने अवघ्या काही दिवसांत १०,००० पेक्षा जास्त आभासी रुग्णांवर उपचार केले. संशोधकांच्या मते, दर आठवड्याला सरासरी १०० रुग्णांवर उपचार होतात असे मानल्यास, मानवी डॉक्टरांना हे काम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे लागतील, श्वसनाच्या गंभीर आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘मेडवयूए’ डेटासेटवर या एआय डॉक्टरांनी ९३.०६% अचूकता नोंदवली आहे, ज्यावरून त्यांच्या निदानाची अचूकता स्पष्ट होते.

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

वैद्यकीय क्षेत्रातील फायदे

  • सिंधुआ युनिव्हर्सिटीमधील या प्रकल्पाचे मुख्य संशोधक लियू यान यांनी याला आरोग्य संवेतील क्रांतिकारी पाऊल म्हटले आहे. यान यांच्या मते, हे रुग्णालय डॉक्टरांच्या आजार निदान आणि उपचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांवरील कामाचा ताण कमी होईल. तसेच निदानातील चुका कमी होतील आणि उपचारामध्ये सातत्य येईल.
  • संशोधक पथक सध्या राष्ट्रीय वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देत आहे, एआय आणि मानवी वैद्यकीय कर्मचारी प्रभावीपणे कसे काम करू शकतात, यावर संशोधन सुरू आहे, हे रुग्णालय लवकरच प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज होणार असून, भविष्यात एआय हा आरोग्य पायाभूत सुविधांचा एक अविभाज्य भाग बनू शकतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: China launches worlds first ai hospital named agent hospital with 42 robo doctors and 24 hour patient service lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • China
  • Health Tips
  • Hospital
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!
3

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
4

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.