Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, आचार्य बालकृष्णांनी सांगितलेले घरगुती उपाय लिव्हरसाठी ठरतील प्रभावी

लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. लिंबाचा रस प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण आणि लिव्हरमध्ये साचलेली अनावश्यक चरबी बाहेर पडून जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 08:35 AM
लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, आचार्य बालकृष्णांनी सांगितलेले घरगुती उपाय लिव्हरसाठी ठरतील प्रभावी

लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, आचार्य बालकृष्णांनी सांगितलेले घरगुती उपाय लिव्हरसाठी ठरतील प्रभावी

Follow Us
Follow Us:

लिव्हर खराब होण्याची कारणे?
लिव्हरमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?
जीवनशैलीतील बदलांचा लिव्हर कसा परिणाम होतो?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरासाठी लिव्हर अतिशय महत्वाचे आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकणे, खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे इत्यादी पन्नास पेक्षा जास्त कामे करत. त्यामुळे लिव्हरचे कार्य कायमच सक्रिय असणे महत्वाचे आहे. पण अतिप्रमाणात दारूचे सेवन करणे, सतत जंक फूडचे सेवन, कोल्ड्रिंकचे सेवन केल्यामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी वाढून संपूर्ण शरीराला हानी पोहचते. यामुळे लिव्हर खराब होणे, लिव्हर कॅन्सर, लिव्हर सोरायसिस, फॅटी लिव्हर इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका! मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

लिव्हर संपूर्ण शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स करते. पण योग्य वेळी लिव्हरच्या आजाराचे निदान न केल्यास शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आचार्य बालकृष्णांनी सांगितलेले काही घरगुती आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ फरक दिसून येईल.

लिव्हरवर टॉक्सिन जमा झाल्याचे संकेत:

  • डोळे पिवळे होणे.
  • वारंवार पोटात वेदना
  • कावीळ
  • भूक न लागणे
  • अचानक वजन कमी होणे
  • उलटी, मळमळ, भूक न लागणे
  • लघवीचा रंग बदलून जाते
  • शरीरावर सतत खाज आणि पुरळ येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ

लिंबाचा रस प्रभावी:

लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी सांगितल्यानुसार, लिव्हरसाठी लिंबू उपयुक्त आहे. यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड लिव्हरमधील घाण स्वच्छ करून टाकते. तसेच शरीर डिटॉक्स करते. यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर सुद्धा स्वच्छ होते.लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. लिव्हरच्या पेशी पुन्हा नव्याने सक्रिय करण्यासाठी नियमित सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे त्वचेवरील चमक वाढते, त्वचा अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसते. लिव्हरचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम, पौष्टिक आणि संतुलित आहार, धूम्रपान-दारू टाळणे या गोष्टीसुद्धा अतिशय महत्वाच्या ठरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to flush out liver acharya balakrishnas home remedies will be effective for liver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • lemon juice
  • liver cancer

संबंधित बातम्या

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे
1

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम
2

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर
3

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा
4

दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.