Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लादी पुसताना पाण्यात ही चमत्कारी गोष्ट टाका आणि कमाल पहा! पाली, झुरळ राहतील दूर

घरात पाली, झुरळं सतत घेरा घालून बसलेले असतात. अशात अनेकदा काहीजण यांना घाबरून त्या ठिकाणी जाणे बंद करतात. तुम्हीही घरातील पाली आणि झुरळांनी त्रस्त असाल आणि त्यांना पळवून टाकण्यासाठी सोपा घरगुती उपाय शोधत असाल आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पाण्यात फक्त दोन गोष्टी टाकून तुम्ही झुरळ, पालींना पळवून लावू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2024 | 06:00 AM
लादी पुसताना पाण्यात ही चमत्कारी गोष्ट टाका आणि कमाल पहा! पाली, झुरळ राहतील दूर

लादी पुसताना पाण्यात ही चमत्कारी गोष्ट टाका आणि कमाल पहा! पाली, झुरळ राहतील दूर

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा घरात पाली, झुरळं फिरताना दिसत असतात. घरातील कानाकोपऱ्यात आपल्याला हे फिरताना दिसत असतात. काही लोक तर यांना इतके घाबरतात की ज्या ठिकाणी हे फिरताना दिसतात त्या ठिकाणी घाबरून जाताच नाहीत. पाली, झुरळं जरी धोकादायक नसले तरी त्यांना पाहून आपल्याला किळस येत असते. अनेकदा यांचे घरातील वाढते प्रमाण बघता आपल्याला संपूर्ण घरच किळसवाणे वाटू लागते. तुम्हालाही जर या गोष्टींपासून सुटका हवी असेल तर आम्ही सांगत असलेला हा उपाय एकदा नक्की करून पहा. आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने अगदी काहीही न करता सहज तुम्ही तुमच्या घरातून पाली, झुरळांना पळवून लावू शकता.

झुरळं-पाली पळवण्यासाठी करा हा उपाय

  • यासाठी प्रथम एक कांदा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्या
  • यांना मिक्सरच्या भांड्यात काढून याची एक पेस्ट तयार करा
  • ही पेस्ट एका भांड्यात काढा आणि यात बेकिंग सोडा, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घाला
  • या सर्व गोष्टी नीट एकत्रित मिसळा
  • आता त्यात एक ते दोन कप पाणी घाला आणि सर्वकाही नीट मिसळून घ्या
  • नंतर हे पाणी स्प्रे बाटलीत भरून घ्या
  • आता तुमचा स्प्रे तयार आहे, घरातील प्रत्येक जागी हे पाणी शिंपडा
  • याच्या मदतीने आत लपलेल्या पाली, झुरळं लगेच पळून जातील

हेदेखील वाचा – Hair Mask: तांदळाच्या पिठात या दोन गोष्टी मिसळून केसांना लावा आणि फरक पहा, काही मिनिटांत फायदे दिसतील

या गोष्टी ध्यानात असूद्यात

लक्षात ठेवा, हे पाणी तुमच्या वॉर्डरोबमध्ये शिंपडू नका. अन्यथा तुमच्या कपड्यांना दुर्गंधी येऊ शकते. वॉर्डरोबमधून सरडे दूर करण्यासाठी नॅप्थालीन बॉल्स वापरा. या नैसर्गिक उपायाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

अंड्यांचे कवच

अंड्यांची टरफले पाली पळवण्यास मदत करू शकतात. पाली अंड्याच्या कवचापासून दूर पाळतात. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाली जास्त दिसतात त्या ठिकाणी ही अंड्याची साले ठेवा. असे केल्याने तुम्ही पालींपासून सुटका मिळवू शकता.

कॉफी पावडर

पालींना पळवण्यासाठी कॉफीदेखील तुमच्या फायद्याची ठरू शकते. यासाठी ज्या ठिकाणी पाली आहेत त्या ठिकाणी कॉफीचे गोळे तयार करून त्या कोपऱ्यात ठेवून द्या. पाली पळवण्यासाठी या एक उत्तम घरगुती मार्ग आहे.

Web Title: How to get rid of lizards and cockroaches at home 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ
1

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
4

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.