Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!

How To Grow Chilies At Home : तुम्हालाही घरात हिरव्या मिरच्यांची लागवड करायची आहे का? बऱ्याचदा लोक कुंडीत झाड लावू पाहतात पण योग्य काळजी न घेतल्याने पानं येतात पण मिरच्या काही येत नाहीत. कुंडी हिरव्या मिरच्यांना भरलेली पाहायची असेल तर काही सोप्य गार्डनिंग टिप्स जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 09:22 PM
Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!

Follow Us
Follow Us:
  • मिरचीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य मातीची निवड महत्त्वाची आहे.
  • लागवडीनंतर काही दिवसांनी रोपाला अतिरिक्त पोषणाची गरज भासते.
  • किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित काळजी आणि घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.
तुम्हालाही घरात हिरवेगार मिरचीचे रोप लावायचे आहे का? मग ही बातमी तुमच्या कामाची ठरु शकते. घरात झाड लावणं काही सोपी गोष्ट नाही. यासाठी योग्य पद्धत आणि काही काळजी घ्यावी लागते. अनेकदा लोक घराच्या बाल्कनीत, कुंडीत रोप तर लावतात पण त्याची योग्य काळजी न घेतल्याने त्याची नीट वाढ होत नाही. बऱ्याचदा असं होतं की, मिरचीच रोप लावल्याने त्याला फुलं तर येतात पण मिरच्या येत नाहीत. तुम्ही जर या समस्येने ग्रासलेले असाल तर आम्ही सांगत असलेली ही ट्रीक तुम्ही नक्कीच ट्राय करायसा हवी.

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

गार्डनिंग एक्सपर्टने मिरचीचे रोप लावण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी ट्रिक शेअर केली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच कुंडीभर हिरव्या मिरच्या उगवू शकता. यासाठी फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मिरचीचे रोप लावताना या गोष्टी ध्यानात ठेवा –

एक्सपर्टच्या अनुसार, मिरचीचे रोप लावल्याआधी माती योग्य आहे की नाही ते तपासा. मिरचीच्या रोपांसाठी नेहमी अशी माती तयार करा जी पाणी धरून ठेवत नाही. जर पाण्यामुळे कुंडीतील माती अधिक काळ चिकट राहत असेल तर त्यामुळे रोपं मातीतच मरुन जातील. कधीही कुंडीत माती टाकताना बागेच्या मातीत समान प्रमाणात वाळू आणि शेणखत किंवा गांडूळखत मिक्स करुन टाकावे. यामुळे अतिरिक्त पाणी कुंडीच्या खालील छिद्रातून बाहेर पडण्यास मदत होते.

रोप लावल्याच्या दोन आठवड्यांनंतर ही गोष्ट मातीत टाका

आता त्या ट्रिकविषयी बोलणं करुयात ज्यामुळे मिरचीचे रोप उगवण्यात मदत होईल. एक्सपर्टच्या मते, लागवडीनंतर बरोबर दोन आठवड्यांनी मिरचीच्या रोपाला विशेष पोषणाची गरज असते. जेव्हा रोप चांगल रुजेल तेव्हा यात शेणखत किंवा गांडूळखत वापरुन एक द्रावण तयार करा. यासाठी थोड्या पाण्यात शेणखत किंवा गांडूळखत मिसळून चांगले द्रावण तयार करा आणि मग याला रोपाच्या मुळांमध्ये शिंपडा. याचा वापर रोपाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक मिळवून देण्यास मदत करतात ज्यामुळे रोपांची चांगली वाढ होऊ शकेल.

Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ

किड्यांपासून सावध

रोपांना किडे लागण्याची दाट शक्यता असते. मिरच्या येण्याआधीच हे किडे सर्व पानांना खाऊन टाकतात ज्यामुळे समस्या वाढते. परंतु यावरही आपल्याकडे उपाय तयार आहे. किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एका घरगुती स्प्रेचा वापर करु शकता. यासाठी १ लिटर पाण्यात २० मिली कच्चे दूध, २ ग्रॅम हळद पावडर आणि अर्धा ते एक ग्रॅम हिंग व्यवस्थित मिसळा. यानंतर यात गुळाचे पाणी घालून चांगले द्रावण तयार करा आणि मग याला स्प्रे बाॅटलमध्ये साठवून ठेवा. याच्या वापराने रोपांना किड्यांपासून दूर ठेवता येते.

Web Title: How to grow more green chillies in pot at home lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • chili
  • gardening tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.