Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. महागडे सप्लिमेंट्स, तासनतास व्यायाम तर काहीवेळा गोळ्या औषधांचे सेवन सुद्धा केले जाते. पण त्याऐवजी काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला काश्मिरी पिंक टी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. गुलाबी रंग, सौम्य चव आणि सुगंध इत्यादींमुळे चहा जगभरात फेमस आहे. त्यामुळे वजन कमी करताना डाएटमध्ये काश्मिरी गुलाबी चहाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया काश्मिरी गुलाबी चहा पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2026 | 02:30 PM

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा 'या' चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Follow Us
Follow Us:
1 / 5

काश्मिरी पिंक टी ला नून चाय, गुलाबी चाय आणि काश्मिरी चहा म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा चहा पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. चहा बनवताना ग्रीन टीची पाने, पाणी, बेकिंग सोडा आणि दूध इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. याशिवाय गुलाबी रंग, साखर, बदाम आणि पिस्त्यांचा सुद्धा वापर केला जातो.

2 / 5

कश्मिरी पिंक चहा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. याशिवाय चहाच्या पानांमध्ये असलेल्या कॅफ़िनमुळे ऊर्जा आणि उत्साह कायम टिकून राहतो.

3 / 5

साखर न घालता तयार केलेला कश्मिरी चहा दिवसभर शरीरात उत्साह कायम टिकवून ठेवण्यास मदत करतो. पण ऍसिडिटी किंवा अपचनाच्या त्रासाने त्रस्त असल्यास कश्मिरी चहा पिणे टाळावे.

4 / 5

वजन कमी करताना केवळ कश्मिरी चहाचे सेवन नाहीतर संतुलित आहार, शारीरिक हालचाल आणि नियमित भरपूर पाण्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

5 / 5

वाढलेले वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे. चुकीचा डाएट, तासंतास उपाशी राहिल्यास शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

Web Title: Drink this tea on an empty stomach in the morning and the excess fat around your midsection will decrease rapidly sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • home remedies
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
1

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी
2

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर
3

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!
4

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.