Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी काकडीपासून बनवा चविष्ट सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी काकडीचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी मीठ लावून काकडी खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये काकडी सॅलड बनवून पहा. हे सॅलड चवीला अतिशय सुंदर लागते. काकडी सॅलड बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2025 | 03:05 PM
दुपारच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी काकडीपासून बनवा चविष्ट सॅलड

दुपारच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी काकडीपासून बनवा चविष्ट सॅलड

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट आणि थंड राहील अशाच पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात काकडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. काकडीमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवशी काकडीचे सेवन केले जाते. काकडीचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा अतिशय हायड्रेट राहते. त्वचेसंबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात तुम्ही काकडीपासून बनवलेले सॅलड बनवू शकता. सॅलड खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया काकडी सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)

होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ

दुपारच्या जेवणात अनेकांना कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी भाज्या कच्च्या खाण्याची सवय असते. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. याशिवाय कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला फायदे होतात. शरीरात निर्माण झालेली लोहाची आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट, काकडी इत्यादी भाज्यांचे सेवन करावे.

साहित्य:

  • काकडी
  • मीठ
  • दही
  • लसूण
  • शेपूच्या भाजीचे देठ
  • पुदिना
  • कांदा
  • लिंबाचा रस
  • काळीमिरी पावडर
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक

कृती:

  • काकडी सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर काकडीच्या पातळ चकत्या करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. मीठ टाकल्यामुळे काकडीला पाणी सुटेल. काकडीला सुटलेले पाणी काढून घ्या.
  • सॅलड बनवताना मोठ्या वाटीमध्ये दही, किसलेला लसूण, लिंबाचा रस, बारीक चिरून घेतलेली शेपूचे दांडे घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर आणि उभा बारीक चिरून घेतलेला कांदाआणि काकडी टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काकडी सॅलड. या पद्धतीने बनवलेले सॅलड घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

Web Title: How to make cucumber salad at home summer speacial recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
1

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
2

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
3

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.