Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा स्पेशल पदार्थांने! सकाळच्या नाश्त्यात बनवा थंडगार काकडीचे बनवा चटपटीत सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा वाढल्यानंतर काकडी खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. मात्र नेहमीच तीच काकडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा काकडी सँडविच.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2025 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा स्पेशल पदार्थांने! सकाळच्या नाश्त्यात बनवा थंडगार काकडीचे बनवा चटपटीत सँडविच

दिवसाची सुरुवात करा स्पेशल पदार्थांने! सकाळच्या नाश्त्यात बनवा थंडगार काकडीचे बनवा चटपटीत सँडविच

Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं सुचत नाही. नेहमीच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही साधा सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसालेदार किंवा तेलकट तिखट पदार्थ खाल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात शरीराला सहज पचन होणाऱ्या हलक्या आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटात कायम थंडावा राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये थंडगार काकडीचे सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सँडविच चवीला अतिशय सुंदर लागते आणि सँडविच खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही काकडी सँडविच खाऊ शकता.जाणून घ्या काकडी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

रोजचा स्वयंपाक होईल अतिशय चवदार! पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला, भाज्यांची चव लागेल सुंदर

साहित्य:

  • काकडी
  • दही
  • मलाई
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगॅनो
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • ब्रेड
  • मीठ
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत, ‘या’ पद्धतीने तयार केलेली पावडर वर्षभर राहील टिकून

कृती:

  • काकडी सँडविच बनवताना सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात मलाई टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चाट मसाला, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • काकडी स्वच्छ धुवून साल काढा. काकडी गोलाकार पातळ चिरून घ्या.
  • ब्रेडवर दह्याचे मिश्रण लावून त्यावर काकडीचे स्लाइस ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड घेऊन त्यावर पुन्हा एकदा दह्याचे मिश्रण लावून काकडीवर ठेवा.
  • त्यानंतर तयार केलेल्या सँडविचचे चार तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार काकडीचे सँडविच. हे सँडविच तुम्ही नुसतेच सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make cucumber sandwich at home cucumber benefits summer healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
1

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
2

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
3

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत
4

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.