केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा 'हे' आयुर्वेदिक तेल
आजकाल अनेक जण आपल्या कामात इतके व्यस्त झाले आहेत की, आपल्या जीवनशैकडे विशेष लक्ष देत नाही. परिणामी फार त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आजकाल केसगळती हा ही एक सामान्य समस्या बनली आहे मात्र याचे परिणाम वाटतात तितके सामान्य नाही. एकंदरीतच आपले केस आपल्या सौंदर्यात भर पाडत असतात. अशात अचानक सुरु झालेली ही केसगळती आपल्या सौंदर्याच्या आड येत असते. ही समस्या चुकीच्या खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे उद्भवू शकते.
तुम्हीही जर केस गाळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे तेल खरेदी करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही घरीच आयुर्वेदिक तेल तयार करू शकता. या तेलाच्या नियमित वापराने लवकरच तुम्ही केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच मेथीचे तेल कसे तयार करायचे ते सांगणार आहोत. केसांच्या समस्यांसाठी मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथीतील पोषक घटक केसगळती थांबवण्यास मदत करतात. मेथीचा वापर घनदाट केस मिळवण्यासाठीही केला जातो.
हेदेखील वाचा – अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर
मेथीचे तेल बनवण्यसाठी लागणारे साहित्य
मेथीचे तेल बनवण्याची पद्धत
हेदेखील वाचा – एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, हा घरगुती पदार्थ करेल तुमची मदत
तेलाचा वापर कसा करावा